ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » काश्मीरप्रश्‍नी मध्यस्थीला तयार

काश्मीरप्रश्‍नी मध्यस्थीला तयार

►नॉर्वेच्या पंतप्रधानांची ग्वाही
►भारत-पाकची संमती हवी,
नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Prime Minister Narendra Modi Meeting With Norway Prime Minister Erna Solberg Before

Prime Minister Narendra Modi Meeting With Norway Prime Minister Erna Solberg Before

भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर तोडगा काढण्यासाठी, या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे म्हणून दोन्ही देशांची संमती असेल तर, आम्ही मध्यस्थाची भूमिका पार पाडण्यासाठी तयार आहोत, अशी ग्वाही नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांनी दिली आहे. सोलबर्ग या तीन दिवसीय भारताच्या दौर्‍यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी आपले हे मत व्यक्त केले आहे.
सोलबर्ग म्हणाल्या, नॉर्वेने आजवर पॅलेस्टाईन आणि श्रीलंकेतील स्फोटक विषयांप्रमाणे जगातील विविध विषयांवर अनेक वर्षे मध्यस्थी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानची इच्छा असेल तर आम्ही काश्मीरप्रश्‍नी मध्यस्थी करायला तयार आहोत. याबाबत आमच्या सरकारचे धोरण स्पष्ट आहे. त्यानुसार, मदतीबाबत संबंधित देशाने आधी आम्हाला विचारायला हवे.
तसे तर काश्मीरचा प्रश्‍न सोडवण्याची भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये क्षमता आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांना कोणाही बाहेरच्या देशाच्या मदतीची गरज नाही. लष्कराच्या जोरावर आपण प्रश्‍न सोडवू शकतो. मात्र, तरीही अडचणी कायम राहतात. त्यामुळे अशा प्रश्‍नांवर शांततेत तोडगा काढायला हवा. मला आशा आहे की, या दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरू होईल. दोन्ही देशांचा सर्वाधिक खर्च हा लष्करावर होतो. कारण, तुमच्यात मैत्रीपूर्ण वातावरण नाही. तुमचा सर्वाधिक पैसा हा नागरिकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च व्हायला हवा, असे सोलबर्ग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नॉर्वेच्या पंतप्रधानांचे हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सांगितले गेल्याचा दावा नॉर्वेचे अ‍ॅम्बिसिडर निलस रागनार कामस्वाग यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. सोलबर्ग यांनी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी करणार असल्याचे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोलबर्ग यांनी मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (408 of 2216 articles)

Nandan Nilkeni
नीलकेणी अध्यक्ष, नवी दिल्ली, ८ जानेवारी - देशभरात केल्या जाणार्‍या डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच याच्या सुरक्षेसाठी ‘आधार’चे जनक नंदन ...

×