ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » किती मेले मोजत नसतो!

किती मेले मोजत नसतो!

•आमचे काम फक्त अचूक हल्ला करण्याचे
•हवाईदल प्रमुखांची स्पष्ट भूमिका,
कोईम्बतूर, ४ मार्च –

Air Marshal B S Dhanoa

Air Marshal B S Dhanoa

आमचे काम फक्त शत्रूंवर हल्ला करण्याचे आहे. त्यात किती जण ठार झाले, हे मोजणे आमचे काम नाही. आमचा वार अचूक असतो, तो कधीच रिकामा जात नाही, अशी स्पष्ट भूमिका हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी आज सोमवारी मांडली.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून केलेल्या शक्तिशाली हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले, हल्ला खरोखरच झाला होता काय, आदी शंका घेणारे प्रश्‍न विरोधकांकडून उपस्थित केले जात असताना, धानोआ यांनी आज प्रथमच पत्रपरिषद घेऊन याबाबत खुलासा केला. आमच्या हल्ल्यात फक्त जंगलातील झाडे पडली, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. हल्ल्यात झाडांचेच नुकसान झाले असते, तर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याची गरजच भासली नसती, अशी चपराक त्यांनी पाकिस्तानसोबतच, भारतातील विरोधकांनाही हाणली.
राफेल विमाने भारतात केव्हापर्यंत येण्याची शक्यता आहे, असे विचारले असता, यावर्षीच्या सप्टेंबरपर्यंत ही विमाने भारतात यायला हवी, असे ते म्हणाले. जेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो, तेव्हा तुम्ही तुमच्या भात्यातील प्रत्येकच लढाऊ विमानाचा वापर करायला हवा. आम्ही देखील पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाला पाडण्यासाठी अद्ययावत मिग विमानाचा वापर केला आणि तो यशस्वी ठरला, असे त्यांनी सांगितले.
तुम्ही जंगलात बॉम्ब टाकले आणि त्यात केवळ झाडांचेच नुकसान झाले, असा पाकिस्तानचा दावा आहे, याबद्दल विचारले असता, आमच्याकडे जी सत्य माहिती आहे, त्यानुसार जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा आलिशान अड्डा पूर्णपणे नष्ट झाला असून, आता तिथे फक्त मातीचा ढिगारा आहे, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले. विंग कमांडर अभिनंदन यांच्या परत येण्यावरून राजकारण केले जात आहे, पण मला यावर बोलायचे नाही. आमचा वैमानिक सुखरूप परत आला, यातच मला आनंद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अभिनंदन वायुदलात परतणार?
अभिनंदन वायुदलात केव्हा परत येणार, या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीबाबत आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यांच्यावर चाचण्या सुरू आहेत. यात ते तंदुरुस्त असल्याचे आढळून आले, तर ते नक्कीच पुन्हा लढाऊ विमान चालवू शकतील.

Posted by : | on : 5 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (102 of 2216 articles)

P Chidambaram 11
आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, नवी दिल्ली, ४ मार्च - पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर वायुसेनेने केलेल्या बॉम्बहल्ल्यात नेमके ...

×