ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » कुंभमेळ्यात घोषित होणार बांधकामाची तारीख

कुंभमेळ्यात घोषित होणार बांधकामाची तारीख

►निर्मोही आखाड्याचे रामजी दास यांची माहिती,
अयोध्या, २५ नोव्हेंबर –

Ram Mandir Movement

Ram Mandir Movement

पुढील वर्षी प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यात अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधण्याची तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती निर्मोही आखाड्याचे रामजी दास यांनी आज रविवारी येथे दिली.
विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत रामजी दास बोलत होते. मंत्रोच्चाराच्या घोषात हुंकार सभेला येथे सुरुवात झाली. पुढील वर्षी प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळ्यात आयोजित साधू-संतांच्या बैठकीत मंदिराचे बांधकाम सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
केवळ काही दिवसांचाच प्रश्‍न आहे, त्यामुळे मी तुम्हा सर्वांनाच संयम बाळगण्याचे आवाहन करीत आहो, असे ते म्हणाले.
यावेळी रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्यगोपालदास यांनीही हुंकार सभेला संबोधित केले. येथे जमलेला विशाल जनसमुदाय पाहू जाता, देशाच्या कानाकोपर्‍यातील आणि जीवनाच्या सर्वच स्तरावरील लोकांच्या मनात राममंदिराविषयी किती आस्था आहे, हेच दिसून येते, असे मत त्यांनी मांडले.
न्यायव्यवस्थेविषयी आमच्या मनात प्रचंड आदर आहे, सोबतच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही खूप अपेक्षा आहेत. राममंदिर बांधकामाचा मार्ग शक्य तितक्या लवकर मोकळा करण्याचे आवाहन मी योगी आदित्यनाथ यांना करीत आहो.
धार्मिक नेते राम भद्राचार्य महाराज म्हणाले की, ११ डिसेंबरनंतर राममंदिराबाबत मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. ती संपल्यानंतर पंतप्रधान मोदी साधू-संतांसोबत बैठक घेतील आणि ठोस निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. आमची फसवणूक होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे कदाचित ते अध्यादेशाचा पर्याय स्वीकारू शकतात.
जमिनीचे विभाजन मान्य नाही : विहिंप
रामजन्मभूमी परिसरातील जमिनीचे विभाजन करणारा कोणताही तोडगा आम्ही कदापि मान्य करणार नाही. संपूर्ण जमीन राममंदिरासाठीच हवी आहे, या जमिनीवर इतर कोणतीही वास्तू उभी राहणार नाही, अशी भूमिका विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चम्पत राय यांनी विशद केली.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (468 of 2027 articles)

Muslim Rashtriya Manch
राष्ट्रीय मंच महिलांचा निर्धार, मेरठ, २५ नोव्हेंबर - अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी अनेक संघटना पुढे आल्या असतानाच, आज रविवारी मेरठ ...

×