ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » कुंभमेळ्यात प्रतिरात्र ३५,००० रुपयांचा तंबू

कुंभमेळ्यात प्रतिरात्र ३५,००० रुपयांचा तंबू

प्रयागराज, २ जानेवारी –

Kumbh Prayag 2019

Kumbh Prayag 2019

प्रयागराजमध्ये ५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून, आताच या महासोहळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असून, बॉलीवूडमधल्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असे वातावरण आहे. इथे गंगा नदीपासून अवघ्या १०० मीटरवर ५० एकरांमध्ये १००० भव्य लक्झरी व्हिलाजही उभारण्यात येत आहेत. त्यांच्या उभारणीसाठी संजय लीला भन्साळींसाठी काम करणारे आर्ट डायरेक्ट अनंत बाबुराव शिंदे झटत आहेत.
येथे तीन प्रकारचे लक्झरी व्हिला किंवा तंबू याठिकाणी असून, सगळ्यात महागडा तंबू ३५,००० रुपये प्रति रात्र या दराचा आहे. डिलक्स व लक्झरी अशा उर्वरित प्रकारांसाठी प्रति रात्र अनुक्रमे १३,००० रुपये व १८,००० रुपये आकारण्यात येत आहेत. या एकूण व्हिलांपैकी ८० टक्के तंबू आधीच बुक झाल्याचे हितकरी प्रॉडक्शनच्या सत्येंद्र कुमार यांनी सांगितले. प्रत्येक व्हिला ९०० चौरस फुटांचा असून दोन बेडरूम्सनी सज्ज आहे. तसेच टीव्ही, सोफा आदी सुविधाही देण्यात येणार आहे. लक्झरी व्हिला बुक करणार्‍यांमध्ये ३० टक्के अनिवासी भारतीय आहेत.
इंद्रप्रस्थम् असे या भागाचे नामकरण करण्यात आले असून, ४० दुकाने व चार रेस्टॉरंट्सही आहेत. बॉलिवूड, वैदिक, विविध राज्यातल्या लोककला अशा विविध थीम्स या रेस्टॉरंट्समध्ये रचण्यात आल्या आहेत. एकूणच कुंभमेळ्याला जाणार्‍या श्रीमंत भाविकांना धार्मिक कार्य करून पुण्यही मिळावे व राहण्याचे खाण्यापिण्याचे हाल न होता लक्झरीही मिळावी असा हा एकूण प्रकार आहे. त्यामुळे ज्यांची खर्च करायची ऐपत आहे, त्यांच्या कुंभमेळ्याची वारी निव्वळ तीर्थस्थानाची भेट न ठरता, भौतिक स्वर्गसुख देणारी सहल ठरेल अशी शक्यता आहे.
याखेरीज अन्य ठिकाणीही भाविकांच्या राहण्याच्या सोयी करण्यात येत असून, ८०० ते ९०० रुपयांपासून १० ते १२ हजार रुपये प्रति रात्र अशा दराने तंबूंची सोय करण्यात येत आहे. गंगा, यमुना व अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर कुंभमेळा भरतो व त्यासाठी तब्बल १३ ते १४ कोटी भाविक भेट देतात असा अंदाज आहे. हिंदी चित्रपटाची सौंदर्यवती नायिका मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना भाजपाध्यक्ष अमित शाह

Posted by : | on : 3 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (74 of 1851 articles)

Rbi Logo
बँकेचा आश्‍वासक निर्णय, मुंबई, २ जानेवारी - सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जाची फेररचना करून भारतीय रिझर्व्ह बँक त्यांच्या ...

×