ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » कुंभात दोन कोटी भाविकांचे शाही स्नान

कुंभात दोन कोटी भाविकांचे शाही स्नान

•कडाक्याच्या थंडीतही भाविकांचा दांडगा उत्साह
•वसंत पंचमीनिमित्त सर्व घाटांवर कडेकोट सुरक्षा,
प्रयागराज, १० फेब्रुवारी –

Kumbh Mela Snan Drone

Kumbh Mela Snan Drone

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त आयोजित आज रविवारच्या तिसर्‍या शाही स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. कडाक्याच्या थंडीला न जुमानता आज दिवसभरात सुमारे दोन कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र संगमात डुबकी घेतली.
गेल्या आठवड्यात थंडीचा जोर ओसरला होता, पण तीन-चार दिवसांपासून थंडी पुन्हा परतली. तथापि, या थंडीला भाविकांनी दाद दिली नाही. आज सूर्योदय होण्यापूर्वीच सुमारे ५० लाख भाविकांनी शाही स्नान केले होते. त्यानंतर दिवस जसजसा वर येत होता, तसतशी भाविकांची संख्याही वाढत गेली. भाविकांच्या सुरक्षेसाठी कुंभनगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दीड कोटी भाविकांनी संगमात डुबकी घेतली. सात वाजेपर्यंत स्नानाची परवानगी असल्याने भाविकांचा हा आकडा दोन कोटींच्या घरात जाऊ शकतो, अशी माहिती कुंभ मेळ्याचे प्रशासकीय अधिकारी विजय किरण आनंद यांनी दिली.
सर्व आखाड्यांनी पहाटेलाच शाही स्नानाची औपचारिकता पूर्ण केली होती. त्यानंतर भाविकांना स्नानाची परवानगी देण्यात आली. हरहर गंगे आणि जय गंगामय्या असा जयघोष करीत भाविक संगमातील विविध घाटांवर डुबकी घेत होते. कुंभ मेळा प्रशासनाच्या मते, ९ फेबु्रवारीपर्यंत पवित्र संगमात १४.९४ कोटी भाविकांनी डुबकी घेतली आहे. राज्य सरकारच्या सूत्राने मात्र हा आकडा त्यापेक्षाही कितीतरी जास्त असल्याचा दावा केला आहे.
आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण कुंभनगरीत सुरक्षेचे विशेष उपाय केले होते. ठिकठिकाणी ड्रोनही सज्ज ठेवण्यात आले होते. शिवाय, साध्या वेषातील गुप्तचर अधिकारीही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून होते. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंभमेळ्याची येत्या ४ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर सांगता होणार आहे. या दिवशी कुंभातील शेवटचे पर्व स्नान होणार आहे.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (393 of 2394 articles)

Modi Sarkar
अर्थसंकल्पातील माहिती, नवी दिल्ली, १० फेब्रुवारी - मोदी सरकारच्या काळात असंख्य तरुण बेरोजगार झाले, असा दावा काँगे्रस आणि अन्य विरोधी ...

×