ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी –

Kumbh Mela

Kumbh Mela

पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे १ कोटी भाविकांनी आज सोमवारी येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील दुसरे पवित्र स्नान केले. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमात रविवारी रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक रविवारी या दुसर्‍या पवित्र स्नानासाठी कुंभमेळ्यात दाखल झाले होते. कुठलीही अप्रिय घटना घडायला नको, यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. भाविकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेरांची करडी नजर होती. याशिवाय ड्रोन कॅमेरांचीही मदत घेण्यात येत होती.
आज सूर्योदय होण्यापूर्वीच भाविकांनी संगमावरील विविध घाटांवर डुबकी घेण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत सुमारे १ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याची नोंद झाली. सायंकाळी उशिरापर्यंत घाटांवर भाविकांची प्रचंड गर्दी होती, त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये, अशी सूचना प्रशासकीय अधिकार्‍यांकडून सातत्याने भाविकांना दिल्या जात होत्या.
संगमाच्या विविध भागांमध्ये आज पहाटे दाट धुक्याची चादरही पसरली होती, पण भाविकांचा भक्तिमय जोश यामुळे जराही कमी झाला नव्हता. दिवस जसजसा वर येत होता, तसतशी भाविकांची संख्याही वाढत होती. विशेष म्हणजे, पौष पौर्णिमेसोबतच कुंभमेळ्यात कल्पवासचे पर्वही प्रारंभ झाले. गर्दीत कुठेही घातपात होऊ नये, यासाठी सुरक्षा दलांचे जवान आणि पोलिस प्रभावी गस्त घालत होते. ड्रोन्सच्या माध्यमातूनही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. तथापि, दुसर्‍या पवित्र स्नानाच्या काळात मेळ्यात कुठेही अप्रिय घटना घडली नाही.
साध्वी निरंजन ज्योती यांचीही उपस्थिती
केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या साध्वी निरंजन ज्योती यांनीही आज दुसर्‍या पवित्र स्नानात उपस्थिती दर्शवली. संगमात त्यांनी डुबकी घेतली. याशिवाय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनीही आज कुंभमेळ्याला भेट दिली. हरिद्वार येथे आयोजित कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ते येथे आले होते.

Posted by : | on : 22 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (154 of 2024 articles)

Electioncommission Building1
आयोगाचा इशारा, नवी दिल्ली, २१ जानेवारी - भारतातून पळ काढलेल्या एका तज्ज्ञाने लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन २०१४ मध्ये झालेल्या ...

×