ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर –

Upendra Kushwaha

Upendra Kushwaha

केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आज सोमवारी शरद यादव यांची भेट घेतली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत असलेले मतभेद आणि भाजपा व जदयूमध्ये झालेले जागावाटप यामुळे नाराज असलेले कुशवाह शरद यादव गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कुशवाह आज सकाळी शरद यादव यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे अर्धा तास झालेल्या त्यांच्यातील भेटीत विद्यमान राजकीय स्थितीवर विशेषत: बिहारवर चर्चा झाली असल्याची माहिती कुशवाह यांच्या पक्षातील सूत्रांनी दिली.
कुशवाह यांनी मात्र ट्विट करून आमची भेट केवळ सदिच्छा स्वरूपाची होती, असे म्हटले आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा मी नेहमीच जाहीर केली आहे, असेही त्यांनी यात नमूद केले.
गेल्या महिन्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात झालेल्या भेटीत, लोकसभा निवडणुकरिता समान जागांचा निर्णय झाला होता. यावर कुशवाह यांनी नाराजीही व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही जितक्या जागा लढविल्या होत्या, त्यापेक्षा एकही कमी जागा आम्ही स्वीकारणार नाही, अशी भूमिका कुशवाह यांनी नुकतीच विशद केली होती.
शंकरसिंह वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा : राकाँ अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा
अहमदाबाद – गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे घनिष्ट सहकारी शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची आज भेट घेतली. तसेच, त्यांनी तिसर्‍या आघाडीला पाठिंबा दर्शवला असल्याचे समजते.
शरद पवार पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात असून, आंध प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि ज्येष्ठ सपा नेते मुलायम सिंह आदी विरोधी पक्षातील नेते तिसर्‍या आघाडीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, २०१७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर जनविकल्प विकास मोर्चा नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. आता नव्याने राजकारणात पाय रोवण्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या तिसर्‍या आघाडीला पाठिंबा दिल्याचे मानण्यात येते. यासाठी पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज भेट घेतली. शंकर सिंहाच्या रूपाने आघाडीला आणखी एक साथीदार मिळाला असला तरी दक्षिणेतील डीएमके-एआयडीएमके, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा नेत्या मायावती, आप नेते अरविंद केजरीवाल आणि इतर प्रादेशिक पक्षांनी मात्र आघाडीत सहभागी होण्याची दिशा अद्याप स्पष्ट केलेली नाही.

Posted by : | on : 13 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (167 of 1905 articles)

Terrorist
अधिकार्‍याची माहिती, जम्मू, ११ नोव्हेंबर - नियंत्रण रेषेपलीकडे गुलाम काश्मिरातील विविध तळांवर सुमारे १६० अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रतिक्षेत असल्याची ...

×