ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » कृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध

कृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध

नवी दिल्ली, १० नोव्हेंबर –

Niti Aayog

Niti Aayog

देशांतर्गत मागणी पूर्ण व्हावी, यासाठी कृषिनिर्यातीवर सरसकट निर्बंध लादण्यास नीती आयोगाने विरोध केला आहे. अगदीच अपवादात्मक स्थितीत असे निर्बंध लादण्यात यावेत आणि त्याबाबतची माहिती आधीच उत्पादकांना देण्यात यावी, असे मतही आयोगाने व्यक्त केले आहे.
नीती आयोगाचे हे मत सरकारने ग्राह्य धरल्यास, देशातील कृषिमालाला विदेशात योग्य बाजारपेठ मिळेल. यामुळे कृषिनिर्यातीच्या माध्यमातून २०२२ पर्यंत ६० अब्ज डॉलर्सची निर्यात करणे शक्य होणार आहे.
काही अपवादात्मक स्थितीतच निर्बंध लादण्यात यावेत आणि उत्पादकांना याबाबतची माहिती आधीच देण्यात यावी, असे आयोगाचे मत असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य आणि कृषितज्ज्ञ रमेश चांद यांनी दिली.
सध्या भारतातून मोठ्या प्रमाणावर कृषिमालाची वार्षिक निर्यात केली जात आहे.
हा विषय देशांतर्गत मागणीत स्थैर्य निर्माण करण्याबाबत निगडीत आहे. मागणी वाढल्यास देशांतर्गत बाजारपेठेत कृषिमालाचे दरही वाढतात. अशा स्थितीत सरकार तातडीने मध्यमार्गाची निर्यात थांबवते. यामुळे भारत कृषिमालातील नियमित पुरवठादार नाही, अशी धारणा विदेशात निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
भारताने कृषिउत्पादनावरील निर्यातीवर योग्य पद्धतीने लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वच कृषिमालापैकी काही भाग निर्यातीसाठी राखीव ठेवावा, असे नीती आयोगाचे मत आहे.
देशांतर्गत वापरासाठी असलेली कृषिउत्पादनांची निर्यात करण्याऐवजी केवळ निर्यात करण्याच्या हेतूने काही उत्पादने घेण्यावर भर देण्यात यावा, असे मत आयोगाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
स्थिर कृषिनिर्यातीसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २०१७ मध्ये निर्यात धोरणाचा मसुदा जारी केला होता. मंत्रालय लवकरच या धोरणावर कॅबिनेट नोट आणणार आहे. यामध्ये मर्यादित हस्तक्षेपासह कृषिउत्पादनांबाबत पूर्वअनुमान लावणे, कृषी उत्पादन बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणे, भूमीपट्ट्यांच्या निकषांमधील बदलासंह बाजारशुल्काची योग्य पद्धतीने आकारणी करणे, करारशेतीसह निर्यात व्यवस्था सुलभ करण्याचे म्हटले आहे.
कृषिनिर्यातीमध्ये असलेल्या संधीचा भारताने लाभ घेत अधिक मूल्य असलेल्या चटण्या, मसाले, फुलशेतीतील उत्पादनांची निर्यात करावी. तसेच पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून कृषिसुधारणा लागू कराव्या, असे मत रमेश चांद यांनी व्यक्त केले आहे.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (526 of 2024 articles)

Sambit Patra
काँग्रेसवर जोरदार पलटवार, नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर - नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचार्‍यांविरोधात युद्ध पुकारले आहे, पण ...

×