ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » केंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही

केंद्राने आरबीआयला ३.६० लाख कोटी मागितले नाही

►आर्थिक व्यवहार सचिवांचा खुलासा,
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर –

Rbi4

Rbi4

केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ३.६० लाख कोटींचा वाटा मागितला नाही, तर या मध्यवर्ती बँकेकरिता योग्य अशी आर्थिक भांडवली चौकट निश्‍चित करण्याच्या मुद्यावर सरकारची चर्चा सुरू आहे, असा खुलासा आर्थिक व्यवहारविषयक सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी केला आहे.
सध्या प्रसारमाध्यमांमधून या संदर्भात दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित आणि प्रकाशित केल्या जात आहेत.
सरकारचे आर्थिक गणित योग्य पथावर आहे. त्यामुळे आरबीआयकडून ३.६० लाख कोटी किंवा एक लाख कोटी रुपयांचा वाटा मागण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे गर्ग यांनी ट्विटरवर स्पष्ट केले.
आम्ही सध्या ज्या मुद्यावर चर्चा करीत आहोत, तो म्हणजे आरबीआयकरिता योग्य आर्थिक भांडवली चौकट निश्‍चित करण्याचा होय, असे त्यांनी यान नमूद केले.
सरकारचे अर्थगणित चांगले आहे. चालू आर्थिक वर्षात आर्थिक तूट ३.३ टक्क्यांवर राहील, याची काळजीही सरकारने घेतली आहे. २०१३-१४ या वर्षात ही तूट ५.१ टक्के होती. त्यानंतरच्या वर्षात ती बरीच कमी झालेली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (559 of 2053 articles)

Randeep Surjewal
देशभरात निषेध आंदोलन, नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर - काळा पैसा पांढरा करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटबंदी जाहीर ...

×