ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले

केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले

►दर्शनासाठी प्रचंड गर्दी,
वृत्तसंस्था
केदरानाथ, २९ एप्रिल –

Kedarnath Mandir Opened

Kedarnath Mandir Opened

सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आज रविवारी सकाळी येथील जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दार वैदिक मंत्रोपच्चाराच्या गजरात भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी केदारनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
हिवाळ्याच्या मोसमात बर्फवृष्टी होत असल्याने केदारनाथ मंदिर प्रत्येकच वर्षी सहा महिन्यांसाठी बंद केले जाते. आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास मुख्य पुजारी रावल भिमाशंकर लिंग यांच्याहस्ते मंदिराचे दार उघडण्यात आले. यावेळी उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पॉल, विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल आणि प्रशासन व मंदिर व्यवस्थापन समितीतील अनेक अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, उखीमठाच्या ओंकारेश्‍वर मंदिरातून बाबा केदार यांची मूर्ती फुलांनी सजविलेल्या पालखीतून येथे आणण्यात आली. २६ एप्रिल रोजी बाबा केदारच्या मूर्तीचा केदारनाथकडील प्रवास सुरू झाला होता. आज सकाळी ही मूर्ती येथे पोहोचली. हिवाळ्याच्या काळात ओंकारेश्‍वर मंदिरातच बाबा केदारची पूजा करण्यात आली होती.
राज्य सरकारने या काळात केदारनाथ धाम परिसरात भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार विशेष पद्धतीने सजविण्यात आले आहे.
आज उघडणार बद्रिनाथ मंदिर
दरम्यान, उद्या सोमवारी पहाटे साडेचार वाजता बद्रिनाथ मंदिराचे दार भाविकांसाठी उघडले जाणार आहे. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे पट उघडण्यात आल्यानंतर यावर्षीची चारधाम यात्रा १८ एप्रिलपासून सुरू झाली आहे. आता केदारनाथचे दार उघडण्यात आले असून, उद्या बद्रिनाथचेही दार उघडले जाणार असल्याने या चारधाम यात्रेला भाविकांची गर्दी वाढणार आहे.
पंतप्रधानही येण्याची शक्यता
विशेष म्हणजे, केदारपुरी येथे सुरू असलेल्या विकास कामांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लक्ष ठेवून आहेत. आगामी काही दिवसांत ते देखील केदारनाथच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे.
३० लाख भाविक दर्शनाला येणार
गेल्या वर्षी ४.०९ लाख भाविकांनी गंगोत्री, ३ लाख भाविकांनी यमुनोत्री, ४.७१ लाख भाविकांनी केदारनाथचे आणि ८.८५ लाख भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन घेतले होते. यावर्षी चारही धामला भेट देणार्‍या भाविकांची संख्या ३० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 30 Apr 2018
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1314 of 1865 articles)


विद्यार्थ्यांना लाभ होणार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ एप्रिल - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नीट पदव्युत्तर आणि नीट सुपर ...

×