ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » कोलकाता पोलिस आयुक्तांची आठ तास कसून चौकशी

कोलकाता पोलिस आयुक्तांची आठ तास कसून चौकशी

•आज पुन्हा बोलावणार,
शिलाँग, ९ फेब्रुवारी –

Cbi 1

Cbi 1

बंगालमधील हजारो कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज शनिवारी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची सलग ८ तास कसून चौकशी केली. उद्या रविवारी राजीव कुमार यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे. अजूनही अनेक प्रश्‍न निरुत्तरच असून, त्यांची उत्तरे त्यांना द्यावीच लागणार आहे, असे सीबीआयच्या सूत्राने स्पष्ट केले.
गेल्या रविवारी सीबीआयचे पथक राजीव कुमार यांची या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी गेले असता, अभूतपूर्व घडामोडी अंतर्गत कोलकाता पोलिसांनी, सीबीआयच्या पाच अधिकार्‍यांना अटक केली होती. हा घटनात्मक पेच दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर, न्यायालयाने राजीव कुमार यांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. ही चौकशी तटस्थ ठिकाणी म्हणजे शिलाँग येथे व्हावी, असेही स्पष्ट केले होते. यानुसार राजीव कुमार आज सीबीआयपुढे हजर झाले.
सकाळी ११ वाजता कुमार यांची चौकशी सुरू झाली. दुपारी अर्ध्या तासाची न्याहारीची मुभा वगळता, सीबीआयने त्यांची सलग आठ तास चौकशी केली.
शारदा चिटफंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर, त्याचा तपास करणार्‍या एसआयटीचे कुमार हे प्रमुख होते.
हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक पुरावे आणि आरोपींचे कॉल्स डिटेल्स अर्धवट स्वरूपात सीबीआयला दिले होते. याच मुद्यावर सीबीआयच्या १५ सदस्यीय पथकाने आज कुमार यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती झोडली, अशी माहिती सीबीआय सूत्राने दिली.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (30 of 2024 articles)

Piyush Goyal S
मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन, मुंबई, ९ फेब्रुवारी - भारताचे भविष्य कसे घडावे, हे जनतेच्या सूचनेतून निश्‍चित होण्यासाठी भारतीय जनता ...

×