ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » खोडसाळ आरोपांबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा

खोडसाळ आरोपांबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा

•भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी
•बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करा,
नवी दिल्ली, १३ मार्च –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अहमदाबाद येथे केलेल्या खोडसाळ आणि निराधार टिकेबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी भाजपाने आज निवडणूक आयोगाकडे धाव घेत केली. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी पश्‍चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणीही यावेळी भाजपातर्फे करण्यात आली.
केंद्रीय मंत्री रविशंकरप्रसाद, निर्मला सीतारामन्, भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेत त्यांच्याकडे राहुल गांधी यांच्या भाषणाची तक्रार केली.
राफेल व्यवहारातील कोट्यवधी रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातली, असा आरोप अहमदाबाद येथील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी केला होता. खोडसाळ आरोप करत राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप भाजपाने निवडणूक आयोगाकडे केला. राहुल गांधी यांच्या आरोपांची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही भाजपाने आयोगाकडे केली.
निवडणुकीच्या काळात पश्‍चिम बंगालमध्ये नेहमीच हिंसाचाराच्या घटना होत असतात, राज्यातील सद्यस्थिती पाहता यावेळीही निवडणुकीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संपूर्ण राज्य अतिसंवेदनशील घोषित करून राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याची मागणी रविशंकरप्रसाद यांनी केली.
वादग्रस्त वरिष्ठ पोलिस अधिकारी राजीवकुमार यांना निवडणुकीच्या कामात तैनात करण्यात येऊ नये, अशी मागणीही भाजपाने केली. राज्यातील पोलिसांवर अविश्‍वास दाखवत पक्षपाती भूमिका बजावणार्‍या काही पोलिस अधिकार्‍यांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करत भाजपाने त्यांना निवडणुकीच्या कामापासून दूर ठेवण्याची मागणी केली.
पश्‍चिम बंगाल पोलिसांची भूमिका निवडणुकीच्या काळात तृणमुल र्कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांसारखी असते, असा आरोप भाजपाने यावेळी केला. राज्यात निवडणुकीच्या काळात वार्तांकनासाठी माध्यमांना मुक्त प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था करण्याची विनंतीही भाजपाने आयोगाकडे केली.

Posted by : | on : 14 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (44 of 2216 articles)

Randeep Surjewal
दिल्ली, १३ मार्च - पाच वर्षांच्या काळातील आपले अपयश लपवण्यासाठी कार्ँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जमीन घोटाळ्यात अडकवून बदनाम करण्याचा ...

×