ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात

‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात

डॉ. ललितांबिका करणार नेतृत्व,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० ऑगस्ट –

Dr V R Lalithambika Isro

Dr V R Lalithambika Isro

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘गगनयान’ मोहिमेची दोरी एका महिलेकडे सोपविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत भारत स्वदेशी अंतराळयानातून मानवाला २०२२ मध्ये अंतराळात पाठवणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना ‘गगनयान’ मोहिमेची घोषणा केली होती. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोतर्फे ‘गगनयान’ या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललितांबिका करणार आहेत.
डॉ. ललितांबिका कंट्रोल रॉकेट इंजिनीअर असून, मागील ३० वर्षांपासून त्या इस्रोत कार्यरत आहेत. अ‍ॅडव्हॉन्स लॉन्चर तंत्रज्ञानातील तज्ज्ञ असलेल्या ललितम्बिका आगामी काही दिवसात या मोहिमेसाठी आपल्या पथकाची निवड करणार असून, दोन महिन्यात आपला पहिला प्रकल्प अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या घोषणेचे इस्रोने स्वागत केले होते. ही फार मोठी घोषणा आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येईल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले आहे. २०२२ मध्ये ही मोहीम यशस्वी झाली, तर भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने आपल्या अंतराळवीरांना स्वत:च्या यानातून अंतराळात पाठविले आहे.

Posted by : | on : 21 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (609 of 1905 articles)

Pnb Nirav Modi
नवी दिल्ली, २० ऑगस्ट - भारतातील बँकांना २०० कोटी डॉलर्सचा चुना लावणारा नीरव मोदी त्यांच्या देशात असल्याची पुष्टी इंग्लंड सरकारने ...

×