ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » गगनयानला हिरवा कंदील, १० हजार कोटी मंजूर

गगनयानला हिरवा कंदील, १० हजार कोटी मंजूर

►तीन भारतीय सात दिवस अंतराळात,
नवी दिल्ली, २८ डिसेंबर –

Isro Logo

Isro Logo

इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, या मिशनसाठी केंद्राने १० हजार कोटी रुपयांची मंजुरीही दिली आहे. या मोहिमेनुसार ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात ७ दिवस मुक्काम ठोकणार असून, मानवाला अंतराळात पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या ४० दिवसांत हे मिशन सुरू होणार आहे. जगातील इतर देशही सॅटेलाइट लाँच करण्यासाटी इस्रोची मदत घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच मिशन गगनयानची घोषणा केली होती. हे मिशन २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली होती. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.
इस्त्रोने पुढच्या वर्षी ५० हून अधिक अवकाश मिशन हाती घेतले आहेत. अंतराळ मोहिमेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पातील तरतूद वाढवली आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इस्त्रोने क्रू एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी केली होती. त्यानुसार अंतराळवीर आता त्यांच्यासोबत काही लोकांना अंतराळात घेऊन जाऊ शकणार आहेत.
ही गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंतराळात जाणार्‍या एका व्यक्तीच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. या शिवाय २०२२ पर्यंत गगनयान अंतराळात पाठवणार असल्याचे इस्रोचे प्रमुख सिवन यांनी आधीच सांगितले आहे. त्याआधी २०२० आणि २०२१ मध्ये दोन मानवरहित यानही अवकाशात पाठवण्यात येणार आहेत.

Posted by : | on : 29 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (107 of 1851 articles)

Maharashtra Farmer
देणार नववर्षाची भेट, नवी दिल्ली, २८ डिसेंबर - वेळेच्या आत पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना, त्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ ...

×