ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » गृहक्षेत्रावरील जीएसटी कपातीच्या योजनेला मंजुरी

गृहक्षेत्रावरील जीएसटी कपातीच्या योजनेला मंजुरी

•जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय,
नवी दिल्ली, १९ मार्च –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

स्थावर मालमत्ता क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत गृहक्षेत्रातील जीएसटी कपातीच्या योजनेस मंजुरी देण्यात आली.
जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, ३१ मार्चपूर्वी अपूर्ण असलेल्या गृहनिर्माण योजनांसाठी विकासकांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. एकतर त्यांनी जुन्या योजनांसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) अदा करावे किंवा आयटीसी अदा न करता नवीन पाच टक्के आणि एक टक्का जीएसटीचा पर्याय निवडावा.
यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने निर्माणाधीन सदनिकांवरील १२ टक्के जीएसटीत कपात करून तो पाच टक्क्यांवर आणला होता, तर परवडणार्‍या घरांवरील आठ टक्के जीएसटीत कपात करीत तो एक टक्क्यावर आणला. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होईल. गृहक्षेत्रातील कपातीच्या योजनेस जीएसटी परिषदेने आज मंजुरी दिली आहे. जीएसटी परिषदेने ठेवलेल्या दोन पर्यायांपैकी एकाचा वापर करीत कर भरावा लागेल, अशी माहिती महसूल सचिव ए. बी. पांडेय् यांनी जीएसटी परिषदेच्या ३४ व्या बैठकीनंतर दिली.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. कर अदा करण्यासाठी विकासकांना पुरेसा वेळ देण्याबाबत या बैठकीत एकमत झाले आहे, असे पांडेय् यांनी सांगितले. विकासकांना कर भरण्याबाबत वेळ देण्यासाठी राज्यांसोबत विचारविनिमय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

Posted by : | on : 20 Mar 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (198 of 2407 articles)

Election Commission Final
एप्रिल रोजी मतदान, नवी दिल्ली, १९ मार्च - लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने आज मंगळवारी जारी केली. १३ ...

×