ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार

गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार

•व्याजदरात पाव टक्क्याची कपात
•कृषी कर्जाची मर्यादा वाढली,
मुंबई, ७ फेब्रुवारी –

Shaktikanta Das

Shaktikanta Das

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी आपल्या द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेताना, प्रमुख कर्जांवरील व्याजाच्या दरात ०.२५ टक्क्यांनी कपात जाहीर केली. यामुळे गृह आणि वाहन खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे.
आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर आज व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. घाऊक आणि किरकोळ महागाईचा दर विक्रमी नीचांकावर असल्याने आणि इंधनाचे दरही आटोक्यात असल्याने त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आला असल्याचे दास यांनी जाहीर केले. तत्पूर्वी, बैठकीत व्याजदरात कपात करण्यास डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य आणि अन्य एक सदस्य चेतन घाटे यांनी विरोध दर्शविला, तर दास यांच्यासह अन्य तीन सदस्यांनी व्याजदर कपातीला अनुकूलता दर्शविली. यानंतर चार विरुद्ध दोन अशा बहुमताने कपातीचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, रेपो दर ६.२५ टक्क्यांवर आला आहे. पूर्वी हा दर ६.५० टक्के होता. रेपो दरात कपात करण्यात आल्याने गृह आणि वाहन कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय इतर प्रकारची कर्जही स्वस्त होऊ शकतात. रिव्हर्स रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
जीडीपी ७.४ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज
२०२० मध्ये जीडीपीचा दर ७.४ टक्के इतका राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे, तर मार्चपर्यंत महागाईचा दर २.८ टक्के इतका राहणे अपेक्षित असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तथापि, एप्रिल ते सप्टेंबर या काळात महागाईच्या दरात वाढ होऊन तो ३.४ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. यामुळे आगामी पतधोरण आढाव्यातही व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तविली आहे.
शुल्कमुक्त कृषी कर्ज
दरम्यान, देशातील लघु आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी आरबीआयने बिनाजमानत कृषी कर्जाची विद्यमान मर्यादा एक लाख रुपयावरून १.६० लाख रुपये केली आहे. कृषी कर्जाचा फेरआढावा घेण्यासाठी अंतर्गत कार्यकारी गट स्थापन करण्यासोबतच सहजपणे लागू होणारे कृषी धोरण निश्‍चित करण्याचा निर्णयही आरबीआयने घेतला आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातही देशभरातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सध्या बँकांकडून शेतकर्‍यांना बिना जमानत एक लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. २०१० पासून हेच धोरण सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंतची महागाईची स्थिती आणि कृषी उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन ही मर्यादा १.६० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचा आदेश लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे दास यांनी सांगितले.
ठळक वैशिष्ट्ये
– रेपो व रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांची कपात
– मार्चमध्ये महागाईचा दर २.८ टक्के अपेक्षित
– पुढील आर्थिक वर्षात जीडीपीचा दर ७.४ टक्के राहणार
– इंधनाच्या किमती नियंत्रणात राहण्याची अपेक्षा
– रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी विदेशी बाजारात कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव
– कृषी कर्जाचा आढावा घेण्यासाठी कार्यकारी गट स्थापन करणार
– पुढील पतधोरणाचा आढावा २ ते ४ एप्रिल या कालावधीत

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (415 of 2394 articles)

Whatsapp Logo
दिल्ली, ७ फेब्रुवारी - भारतात काम करीत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेले काही नियम लागू करण्यात आले, ...

×