ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » गोयल यांच्या भाषणात अडथळे

गोयल यांच्या भाषणात अडथळे

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी –

Piyush Goyal Sansad Budget

Piyush Goyal Sansad Budget

अंतरिम अर्थसंकल्पावरच्या आपल्या भाषणात पीयूष गोयल अनेक घोषणा करत असताना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य खोटे! खोटे! (झूट! झूट!) म्हणत त्याचा उपहास करीत होते. काँग्रेस आणि तृणमूलच्या या अडथळ्यांची गोयल यांनी एकदाही दखल घेतली नाही.
आर्थिक आघाडीवर मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा उल्लेख गोयल यांनी करताच काँग्रेसच्या सुष्मिता देव आणि अन्य सदस्यांनी ‘हाउज द जॉब’ असा मजकूर असलेली पोस्टर्स फडकवली. याचवेळी तथाकथित राष्ट्रीय सांख्यिकी अहवालाच्या प्रती काँग्रेसचे राजीव सातव यांनी आपल्या जागेवरून उठत भाषण करत असलेल्या गोयल तसेच पंतप्रधान मोदी यांच्या हातात दिल्या. बिहारचे खासदार पप्पू यादव एक मोठे पोस्टर्स घेऊन भाषण देत असलेल्या गोयल यांच्याजवळ पोहोचले होते, पण भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी त्यांना अडवले. गोयल यांच्या भाषणातील अनेक मुद्यांचे भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांनी मेज थपथपवून स्वागत केले. तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्देच गोयल वाचत असल्याचा शेरा आपल्या जागेवरून उठत तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी मारला. गोयल यांचे भाषण सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे काही सदस्य रावणासारखे हास्य सभागृहात करत होते, यावर तुम्हाला रामलीलात पाठवू, असा टोला भाजपाच्या एका सदस्याने लागावला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी सभागृहात उपस्थित नव्हत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सभागृहात निर्विकार चेहर्‍याने उपस्थित होते.

Posted by : | on : 1 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (458 of 2394 articles)

Deepak Talwar
संचालनालयाचा न्यायालयात दावा, नवी दिल्ली, १ फेब्रुवारी - अगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दलाल दीपक तलवार याचा एअर ...

×