ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » घातक शिसे असलेली मॅगी का खातो आपण?

घातक शिसे असलेली मॅगी का खातो आपण?

►सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
►नेस्लेच्याविरोधात पुन्हा सरकारचा खटला सुरू,
नवी दिल्ली, ३ जानेवारी –

Supreme Court 1

Supreme Court 1

बेकायदेशीर व्यापार प्रथा, बनावट लेबल आणि दिशाभूल करणार्‍या जाहिराती करणार्‍या नेस्ले इंडियाविरुद्ध ६४० कोटी रुपयांचा नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी नव्याने सुरू केला. शिसे असलेली नेस्लेची मॅगी आपण का खातो, असा सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०१५ रोजी राष्ट्रीय ग्राहक आयोगापुढील कार्यवाहीवर स्थगिती आणताना, मॅगीवरील अहवाल सादर करण्याचे निर्देश म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेला दिले होते. यावेळी नेस्ले इंडियाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या न्यायालयाला सांगितले की, म्हैसूर येथील प्रयोगशाळेचा चाचणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि नेस्लेच्या मॅगीमध्ये शिस्याचे प्रमाण मर्यादेच्या आत असल्याचे सिद्ध झाले आहे.
शिसेयुक्त मॅगी आपण का खायला हवी, असा सवाल यावेळी न्या. चंद्रचूड यांनी उपस्थित केला. यावर सिंघवी म्हणाले की, शिस्याचे प्रमाण तुम्ही समजता इतके जास्त नाही. इतक्या प्रमाणात शिसे तर बहुतेक सर्वच खाद्यपदार्थांमध्ये आढळून येते. तेव्हा न्यायालयाने असे स्पष्ट केले की, प्रयोगशाळेचा अहवालच आता आयोगापुढील कारवाईचा आधार ठरणार आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालाचे आयोगाने काळजीपूर्वक मूल्यांकन करावे, असे आमचे स्पष्ट मत आहे. आम्ही आयोगाच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. यावेळी केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी यांनी बाजू मांडली. म्हैसूर प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असल्याने, तो आता राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे पाठविला जावा आणि आयोगातील कार्यवाहीवर देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात यावी, अशी विनंती बॅनर्जी यांनी केली. तथापि, सिंघवी आणि अन्य एक वकील अरविंद दातार यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेला विरोध केला. प्रयोगशाळेचा अहवाल नेस्ले इंडियाच्या बाजूने असल्याने, हा मुद्दा पुन्हा आयोगाकडे पाठविला जाऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Posted by : | on : 4 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (452 of 2234 articles)

Lok Sabha
गांधींना बाराखडी शिकण्याची गरज ►संपुआपेक्षा २० टक्क्यांनी स्वस्त सौदा केला ►राफेलवर अरुण जेटली यांचा घणाघात, नवी दिल्ली, २ जानेवारी - ...

×