ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

या देशातील प्रत्येक संसाधनांवर केवळ भारतीयांचा अधिकार आहे, असे स्पष्ट करताना, बाहेरच्या देशातील घुसखोरांनी भारतात यावे आणि येथेच स्थायिक होऊन येथील संसाधनांचा वापर करावा, यासाठी हा देश म्हणजे काही धर्मशाळा नव्हे, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी घुसखोरांना व त्यांना समर्थन देणार्‍यांना ठणकावले आहे.
बेकायदेशीर घुसखोर या देशापुढील सर्वांत मोठा धोका आहेत. राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) हे देशातील मूळ समस्या सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, त्याचा भाजपाशी संबंध जोडला जाऊ नये, असे अमित शाह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कुणीही बाहेरून या देशात यावे, येथेच स्थायिक व्हावे आणि भारतीयांचा हक्क असलेल्या संसाधनांचा पुरेपूर वापर करावा, हे आपण कसे सहन करायचे, देशाचा कारभार अशापद्धतीने चालतो काय? जे मूळ भारतीय आहेत, तेच या देशात कायमचे राहू शकतात, इतर देशांतून घुसखोरी करून आलेल्यांना जावेच लागेल आणि त्यासाठीच आसाममध्ये एनआरसीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच मुद्यावर काँगे्रस आणि तृणमूल काँगे्रसवर हल्ला चढविताना अमित शाह म्हणाले की, या पक्षांनी घुसखोरांचा केवळ मतांसाठी वापर केला. काँगे्रसने तर ७० वर्षांपासून त्यांच्या मतांवरच डोळा ठेवला होता. त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोकाही या पक्षाने दुर्लक्षित केला, भाजपाने मात्र त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (588 of 2216 articles)

J P Nadda Bjp
आयोगाकडे कारवाईची मागणी, नवी दिल्ली, ८ डिसेंबर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची एका दैनिकात छापून आलेली मुलाखत पेडन्यूज असल्याचा ...

×