ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » घुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार

घुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार

जम्मू, १३ नोव्हेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

जम्मू-काश्मीरच्या अख्नूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळून लावताना लष्करी जवानांनी आज मंगळवारी तीन पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार केले.
काही अतिरेक्यांचा भारतात घुसखोरीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पाकी सैनिकांनी सीमेवर बेछूट गोळीबार केला. एकीकडे पाकला सडेतोड उत्तर देतानाच जवानांनी घुसखोरीची शक्यताही नेमकी हेरली. काही संशयास्पद हालचाली टिपल्यानंतर जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात तीन अतिरेकी मारले गेले, तर अन्य अतिरेक्यांनी गुलाम काश्मीरच्या दिशेने पळ काढला, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
काही अतिरेक्यांनी शस्त्रसाठा सोडून पळ काढला. घटनास्थळावरून अतिरेक्यांचे मृतदेह आणि एके रायफल्स व पिस्तूलसह मोठ्या प्रमाणात शस्त्र व स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
पंचायत निवडणुका होते लक्ष्य
जम्मू-काश्मिरात याच महिन्यात होत असलेल्या पंचायत निवडणुका उधळून लावण्यासाठीच पाकने या अतिरेक्यांना भारतात पाठविले होते. त्यांच्याजवळून ज्या प्रमाणात शस्त्र व स्फोटकाचा साठा ताब्यात घेण्यात आला, तो पाहू जाता अतिशय घातक योजना त्यांनी तयार केली होती, असे प्रवक्त्याने सांगितले. राज्यात १७ नोव्हेंबरपासून एकूण नऊ टप्प्यांमध्ये पंचायत निवडणुका घेण्यात येणार आहेत.

Posted by : | on : 14 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (163 of 1905 articles)

Urjit Patel Rbi Governer
पडदा पडणार, नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर - केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील वाद लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारण, ...

×