ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » चंद्राबाबूंसाठी रालोआचे दरवाजे कायमचे बंद : अमित शाह

चंद्राबाबूंसाठी रालोआचे दरवाजे कायमचे बंद : अमित शाह

अमरावती, ५ फेब्रुवारी –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे देशातील यू-टर्न सीएम आहेत. ते आणि त्यांच्या तेलगू देसम पक्षासाठी (टीडीपी) रालोआचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, असे रालोआचे नेतृत्व करणार्‍या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले.
आंध्र भाजपाचे अध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण यांच्या राज्यव्यापी बसयात्रेला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर आयोजित एका सभेत शाह यांनी मुख्यमंत्री नायडू यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्राबाबूंनी प्रत्येक बाबीवर अगणित वेळा भूमिका बदलली. ते १९७८ मध्ये सर्वप्रथम काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८३ मध्ये ते टीडीपीमध्ये दाखल झाले. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रालोआचे घटक झाले. भाजपाच्या पराभवानंतर २००४ मध्ये ते रालोआमधून बाहेर पडले. विद्यमान पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता पाहून ते पुन्हा रालोआत आले. स्वत:च्या गैरकारभारावर आणि भ्रष्टाचारावर आंध्रची जनता संतप्त झाल्याची जाणीव झाल्यावर ते पुन्हा रालोआमधून बाहेर पडले आणि भाजपाच्या नेतृत्वाला दोष देऊ लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवली. तेलंगणामध्ये पराभूत व्हावे लागल्यानंतर ते तथाकथित महाआघाडीचा नेता बनण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही शाह म्हणाले.

Posted by : | on : 6 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (60 of 2024 articles)

Modi Sarkar
दिलासा देण्याचा केंद्राचा प्रयत्न, नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न ...

×