ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » चांद्रयान-२ पुढील महिन्यात झेपावण्याची शक्यता

चांद्रयान-२ पुढील महिन्यात झेपावण्याची शक्यता

नवी दिल्ली, २९ मार्च –

Chandrayan Indianspaceresearchorganisation

Chandrayan Indianspaceresearchorganisation

इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ प्रकल्पावर शेवटचा हात फिरविणे सुरू केले असून हे यान पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून इस्रोकडून चांद्रयान-२ मोहिमेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या यानाचे प्रक्षेपण तांत्रिक कारणांमुळे दोन वेळा लांबणीवर पडले होते.
इस्रोने आधी २०१७ साली आणि नंतर २०१८ मध्ये चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्याची घोषणा केली होती. मात्र, ते शक्य होऊ शकले नव्हते. काही चाचण्या पूर्ण न झाल्याने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते. भारताने याआधी प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-१ सोबत रोव्हर आणि लॅण्डर नव्हते. मात्र, यावेळी रोव्हर आणि लॅण्डरचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करता यावे यासाठी इस्रो प्रयत्नशील आहे. मात्र, ते शक्य न झाल्यास जून महिन्यात चांद्रयानाचे प्रक्षेपण केले जाईल. त्यासाठी सातत्याने चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी दिली.
चांद्रयान-२ ची वैशिष्ट्ये
चांद्रयान-२ चे एकूण वजन ३,२९० किलो आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर याचे ऑर्बिटर आणि लॅण्डर वेगळे होतील. त्यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर त्यापासून वेगळा होईल. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसर्सचा समावेश आहे. तसेच रोव्हरवरसुद्धा अनेक अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आलेली आहेत. ही दोन्ही उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागावर सापडणारी खनिजे आणि अन्य पदार्थांबाबतची माहिती पाठवतील. त्यानंतर इस्रो त्यावर अधिक संशोधन करणार आहे.
चांद्रयानाचा लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल. विशेष बाब म्हणजे यापैकी कुठल्याही जागी याआधी कुठल्याही देशाने लॅण्डर उतरवलेले नाही. येथील जमीन काहीशी सपाट असल्याने रोव्हरची हालचाल करण्यात फारसे कष्ट पडणार नाहीत. तसेच रोव्हरला उर्जेची कमतरता पडू नये यासाठी त्याला सौर उपकरणे लावण्यात आली आहेत. याआधी २००८ मध्ये भारताने चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले होते. इंधनाच्या कमतरतेमुळे ही मोहीम २००९ मध्ये संपुष्टात आली होती.

Posted by : | on : 30 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (142 of 2407 articles)

Supreme Court 1
न्यायालयाचे एसआयटीला निर्देश, नवी दिल्ली, २९ मार्च - १९८४ च्या शीख नरसंहाराशी संबंधित १८६ प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ...

×