ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » चीनच्या दादागिरीला नेहरूच जबाबदार

चीनच्या दादागिरीला नेहरूच जबाबदार

•भाजपाचे राहुल गांधींना उत्तर,
नवी दिल्ली, १४ मार्च –

Bjp Kamal New

Bjp Kamal New

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळत असतानाही, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी ते स्वीकारले नव्हते. आज भारत सुरक्षा परिषदेवर सदस्य असता, तर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यात यश आले असते, असे प्रत्युत्तर भाजपाने आज गुरुवारी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना दिले.
मसूद अझहरला दहशतवादी ठरविण्यात भारताला आज जे अपयश आले आहे, त्यासाठी अप्रत्यक्षपणे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेच कारणीभूत आहे, असे ट्विट भाजपाने केले आहे.
मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, हा प्रस्ताव चीनने पुन्हा एकदा नकाराधिकार वापरल्याने, मसूद बचावला. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात, अशी टीका त्यांनी केली.
या ट्विटला प्रत्युत्तर देताना भाजपाने थेट नेहरूंना दोषी धरले. तुमचे पणजोबा म्हणजेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळाले, त्यामुळे भारताला मसूद प्रकरणी येत असलेल्या अपयशात तेच जबाबदार आहेत, अशा शब्दात भाजपाने हल्ला चढविला.

Posted by : | on : 15 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (38 of 2216 articles)

Ravishankar Prasad
प्रसाद यांचा बोचरा सवाल, नवी दिल्ली, १४ मार्च - भारताला जेव्हा त्रास होतो, तेव्हा तुम्हाला आनंदाच्या उकळ्या का फुटतात, अशी ...

×