ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » चीनला तोंड देण्यासाठी लेह-लडाखमध्ये आयटीबीपी क्रियान्वित

चीनला तोंड देण्यासाठी लेह-लडाखमध्ये आयटीबीपी क्रियान्वित

नवी दिल्ली, १ एप्रिल –

India China Flags

India China Flags

जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाख भागात चिनी सैन्याच्या वाढत्या हालचालींना तोंड देण्यासाठी येथे इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसचे (आयटीबीपी) धोरणात्मक कमांड क्रियान्वित करण्यात आले आहे.
शांततेच्या काळात आयटीबीपीचे उत्तर-पश्‍चिमी फ्रंटियर भारत-चीनच्या ३,४८८ किलोमीटर सीमेचे संरक्षण करते. याचे नेतृत्व पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे असून, हा हुद्दा लष्करातील मेजर जनरलच्या समकक्ष आहे.
लडाख क्षेत्रात आम्ही १ एप्रिलपासून क्रियान्वित झालो आहोत आणि याची माहिती दिल्ली मुख्यालयाला देण्यात आली, असे आयटीबीपीचे महानिरीक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले. येथे आयटीबीपीच्या नवीन कमांडसाठी इमारती उभारण्याची आणि रसद पुरवण्यास मंजुरी मिळाली आहे. या इमारती लवकरच तयार होतील, अशी अपेक्षा दलाचे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी व्यक्त केली.
जम्मू-काश्मीरमधील लेह जिल्ह्यामध्ये लष्कराच्या १४ व्या कोअरचे मुख्यालय असून, त्याचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकार्‍याकडे आहे. आता आयटीबीपीही येथे क्रियान्वित करण्यात आल्याने दोन्ही दल धोरणात्मक आणि संरक्षणात्मक योजना तयार करू शकतील, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : 1 Apr 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (111 of 2392 articles)

Rahul Gandhi 6
दिल्ली, ३१ मार्च - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तरप्रदेशच्या अमेठी तसेच केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज ...

×