ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » चोरांच्या टोळीला चौकीदाराची भीती वाटणारच

चोरांच्या टोळीला चौकीदाराची भीती वाटणारच

►पंतप्रधान मोदी यांचा काँगे्रसवर जोरदार हल्ला
►मी असेपर्यंत चोरट्यांची डाळ शिजणार नाही,
बारिपदा, ५ जानेवारी –

Pm Modi Rally Allahabad

Pm Modi Rally Allahabad

नरेंद्र मोदी नावाचा चौकीदार जोपर्यंत केंद्रात आहे तोपर्यंत आपली डाळ शिजणार नाही, याची माहिती असल्याने चोरांची टोळी या चौकीदाराला कुठल्याही स्थितीत हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. सोसायटी असो किंवा फ्लॅट, कारखाना असो किंवा अन्य कुठलाही भाग, चोर सर्वप्रथम चौकीदाराला हटविण्यावर भर देत असतात. कारण, चौकीदार असेपर्यंत चोरट्यांना चोरी करता येत नाही, अशा कडक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी काँगे्रस आणि अन्य विरोधकांवर हल्ला चढविला.
ओडिशाच्या बारिपदा येथे ४५०० कोटी रुपयांच्या केंद्रीय विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित भव्य जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते. हे प्रकल्प म्हणजे, केंद्र सरकारकडून ओडिशावासीयांना नववर्षाची भेटच आहे, असे सांगताना, हे नवीन वर्ष ओडिशाच्या विकासाला नवीन दिशा देईल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग, दळणवळण, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, रेल्वे, सांस्कृतिक, पर्यटन आणि पासपोर्ट सेवा यासारख्या प्रकल्पांचा मोदी यांनी शुभारंभ केला.
काँगे्रस पक्षाने देशवासीयांना नेहमीच अंधारात ठेवले आहे. सत्यतेपासून सतत दूर पळणार्‍या या पक्षासाठी खोटारडेपणा हाच एकमेव आधार उरला आहे. संसदेला मनोरंजनाचे साधन समजणार्‍या या पक्षाचा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. काँगे्रस पक्ष देशाच्या सुरक्षेसोबत, संरक्षण क्षेत्रासोबत आणि संसदेसोबत नेहमीच खेळ खेळत आला आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात काँगे्रसच्या संपुआ सरकारने सशस्त्र दलांना कमजोर केले होते. माझ्या सरकारने जवानांचे मनोबल वाढविले आहे, सशस्त्र दलांकरिता अत्याधुनिक लढाऊ विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. नेमकी हीच बाब काँगे्रसच्या डोळ्यात खुपत आहे आणि म्हणून हा पक्ष गेल्या दोन वर्षांपासून खोट्यांवर खोटे बोलून देशाची दिशाभूल करीत आहे, असा स्पष्ट आरोप पंतप्रधानांनी केला.
माझ्या सरकारवर गेल्या साडेचार वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याने काँगे्रसच्या नामदाराची झोप उडाली आहे. हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यातील एक दलाल मिशेलला भारतात आणल्यामुळे, आपली काळीकृत्य बाहेर येतील, या भीतीने त्यांना ग्रासले आहे. मिशेलच्या एका पत्रातून खळबळजनक खुलासा झाला आहे. त्याची ओळख संपुआ सरकारमधील बड्या मंत्र्याशी आणि अधिकार्‍यांशी होती, पंतप्रधान कार्यालयातील कोणती फाईल कुठे जात आहे, मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती मिशेलला मिळायची, मग काय संपुआच्या पंतप्रधानांना ही माहिती नव्हती काय, असा संतप्त सवाल मोदी यांनी केला.
काँगे्रसने गेल्या १० वर्षांत सरकार चालवली की, आपल्या मिशेल मामाचा दरबार चालवला, हेच कळत नाही. देशाची सुरक्षा दुर्लक्षित करून, विदेशी दलालांची सुरक्षा जोपासण्यात ज्या लोकांचा हात होता, त्यांचा हिशेब तपास संस्था आणि देशातील जनता करणारच आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (437 of 2234 articles)

Pabuk Cyclone
दिल्ली, ५ जानेवारी - पाबुक नावाच्या चक्रीवादळाने अंदमान आणि निकोबारच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात ...

×