ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » छापा टाकण्याआधी आम्हाला कळवा

छापा टाकण्याआधी आम्हाला कळवा

•निवडणूक आयोगाचे आयकर विभागाला निर्देश,
नवी दिल्ली, १० एप्रिल –

Electioncommission Building1

Electioncommission Building1

मध्यप्रदेश आणि दिल्लीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावरून निवडणूक आयोगाने आयकर विभागाला छापा टाकण्याआधी आम्हाला कळवत जा, अशी कानउघाडणी केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापेमारी केल्याने विरोधकांनी सूड भावनेतून कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीची निवडणूक आयोगाला कोणतीच माहिती नव्हती. फक्त केंद्रीय निवडणूक आयोगच नाही, तर राज्य निवडणूक अधिकार्‍यांनाही याबद्दल कोणतीच सूचना देण्यात आली नव्हती.
निवडणूक आयोगाने आयकर विभागाला सांगितले आहे की, आचारसंहिता लागू असल्याने भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही छापेमारी किंवा कारवाई करताना निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक अधिकार्‍यांना यासंबंधी माहिती देण्यात यावी. निवडणूक आयोगाने कानउघाडणी केल्यानंतर आयकर विभागानेही आपल्याला याची कल्पना असल्याचे मान्य केले. यावर निवडणूक आयोगाने तुम्हाला कल्पना असूनही आम्हाला माहिती का देण्यात आली नाही, अशी विचारणा केली.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे माजी विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) प्रवीण कक्कड यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्यात आली. याशिवाय २० कोटी रुपये हवालामार्फत आल्याचे समोर आले होते. ज्याचा संबंध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या अकाऊंटंटशी होते. इतकेच नाही, तर प्रवीण कक्कड यांच्या घरी वाघाची कातडी आणि बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आली होती.

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (67 of 2407 articles)

Modi Film
दिल्ली, १० एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक ...

×