ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात

जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात

►पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
►मार्गावर लाखो भाविकांची उपस्थिती,
वृत्तसंस्था
अहमदाबाद, १४ जुलै –

Devotees During The Procession Of 141st Rath Yatra In Puri

Devotees During The Procession Of 141st Rath Yatra In Puri

१४१ व्या जगन्नाथ रथयात्रेला आज शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. रथयात्रेच्या १८ किलोमीटरच्या मार्गावर लाखो भाविक भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी उभे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातवासीयांना जगन्नाथ उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने देश विकासाची नवीन उंची गाठेल, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी रथयात्रा सुरू होण्यापूर्वी मार्ग स्वच्छ केला. अहमदाबादच्या जामलपूर भागातील ४०० वर्षे जुन्या जगन्नाथ मंदिरातून भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे सुशोभित रथ रवाना झाले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दर्शनासाठी उभ्या असलेल्या लोकांनी रथांवर फुलांचा वर्षाव केला.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
रथयात्रेच्या मार्गात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ही यात्रा जमालपुरा, कालुपुरा, शहापूर आणि दर्यापूर यासारख्या मुस्लिमबहुल भागातून जात असल्याने, तिथे अतिरिक्त सुरक्षा जवान आणि पोलिस तैनात करण्यात आले होते.
अमित शाह यांनी केली आरती
वार्षिक रथयात्रा सुरू होण्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पहाटेच्या सुमारास जगन्नाथाची मंगल आरती केली.
भव्य रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या रथांशिवाय १८ सुशोभित हत्ती, फुलांनी सजविण्यात आलेले १०१ ट्रक, ३० धार्मिक गटांतील सदस्य आणि १८ संगीत पथक सहभागी झाले होते.
पुरीच्या रथयात्रेत भाविकांचा महापूर
भरपावसात जय जगन्नाथाचा उत्साहात जयघोष
पुरी – ओडिशाच्या पुरी शहरातील गुंडिचा मंदिरातून आज शनिवारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात आली. भर पावसात निघालेला या यात्रेत भाविकांचा महापूर दिसून आला व त्यांचा उत्साहही ओसंडून वाहात होता. हाती छत्र्या घेऊन भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. लाखो भाविक रथयात्रेच्या स्वागतासाठी यात्रेच्या मार्गातील दोन्ही बाजूंना उभे होते.
आजपासून नऊ दिवस ही रथयात्रा सुरू राहणार आहे. मुसळधार पावसाचे थैमान सुरू असतानाही त्याला न जुमानता देश-विदेशातून भाविक येथे आले आहेत. बाराव्या शतकातील या मंदिरातून आज सकाळी भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे फुलांनी सुशोभित रथ मार्गस्थ झाले. यावेळी रथयात्रेच्या मार्गात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला होता. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांनी पवित्र तीर्थाचेही भाविकांना स्वयंस्फूर्तीने वाटप केले.

Posted by : | on : 15 Jul 2018
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1156 of 2053 articles)


नसरीन यांचा गंभीर आरोप, वृत्तसंस्था कोलकाता, १४ जुलै - समाजातील अनेक अमानुष, बेकायदा कृत्यांमध्ये मदर टेरेसा सहभागी होत्या. मदर टेरेसा ...

×