ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » जमात-ए-इस्लामीचे आयएसआयशी घनिष्ठ संबंध

जमात-ए-इस्लामीचे आयएसआयशी घनिष्ठ संबंध

•पाक उच्चायोगासोबतही संपर्क,
नवी दिल्ली, ९ मार्च –

Home Ministery

Home Ministery

केंद्र सरकारने अलीकडेच बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीचे पाकिस्तानच्या आयएसआयशी अतिशय घनिष्ठ संबंध असून, जम्मू-काश्मिरात दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संघटना नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकार्‍यांच्याही सातत्याने संपर्कात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जमातसाठी सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे, हुरियत कॉन्फरन्सचा नेता सय्यद अली शाह गिलानी आहे. एकेकाळी त्याला जमाततर्फे अमिर-ए-जिहाद अर्थात् जिहादचा म्होरक्या अशी उपाधी देण्यात आली होती. काश्मिरी युवकांच्या हातात बंदुका पुरविणे, त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे यासह अन्य कारवायांकरिता पाठबळ व आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी जमातचे नेते आयएसआयच्या नियमितपणे संपर्कात असायचे. याशिवाय, दिल्लीतील पाक उच्चायोगाचे अधिकारीही जमातच्या नेत्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करीत असतात, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
विविध गुप्तचर यंत्रणा जमातच्या हालचालींवर गेल्या काही काळापासून बारीक नजर ठेवून होत्या. काश्मीर खोर्‍यातील लहान मुलांच्या मनात भारतद्वेष निर्माण करण्यासाठी ही संघटना शाळांचा वापर करीत होती. संघटनेच्या नियंत्रणात असलेल्या अनेक शाळांमध्ये भारतद्वेषाचीच शिकवण दिली जात होती. या तरुणांची मानसिकता त्याप्रमाणे तयार केल्यानंतर त्यांना दहशतवादी गटांमध्ये सामील केले जायचे आणि पुढील प्रशिक्षणासाठी उच्चायोगाच्या माध्यमातून त्यांना पाकिस्तानात पाठविले जात होते. भारतविरोधात जिहाद छेडणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट आहे, असे लहान मुलांच्या मनावर बिंबवून, त्यांची तशी मानसिकता तयार केली जात होती. जमातने संपूर्ण काश्मीर खोर्‍यात आपल्या शाळांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मुलांमध्ये भारतद्वेष पसरविला आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
जी मुले जिहादसाठी तयार होत नसायची, त्यांच्या मनात पाकधार्जिण्या हिजबुल मुजाहिदीनच्या अतिरेक्यांची भीती निर्माण केली जात होती. त्यांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिषही दाखविले जायचे. याच जमातच्या बड्या नेत्यांनी एकत्र येऊन हुर्रियत कॉन्फरन्स आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या गटांची स्थापना केली होती. या गटातील प्रत्येकच फुटीरतावाद्यांचे विदेशात व्यापक संबंध होते आणि त्याचा वापर ते भारतविरोधी कारवायांकरिता निधी प्राप्त करण्यासाठी करायचे, असेही अधिकारी म्हणाला.

Posted by : | on : 10 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (72 of 2216 articles)

Air Strike India
दिल्ली, ९ मार्च - पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालाकोट येथे २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यासाठी ...

×