ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » जमात-ए-इस्लामीच्या केंद्राने आवळल्या मुसक्या

जमात-ए-इस्लामीच्या केंद्राने आवळल्या मुसक्या

•सर्व संपत्ती, बँक खाती सील
•शेकडो नेते व समर्थकांना अटक,
श्रीनगर, २ मार्च –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

पाकधार्जिण्या अतिरेकी गटांशी जवळचे संबंध ठेवणार्‍या व फुटीरतावादी चळवळीला प्रोत्साहन देणार्‍या काश्मीर खोर्‍यातील जमात-ए-इस्लामी या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर लगेच, राज्य प्रशासन आणि पोलिसांनी सुमारे ७० ठिकाणी धाडी घालून, या संघटनेच्या राज्यभरातील सर्व संपत्ती आणि बँक खाती सील केल्या असून, बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
केंद्र सरकारने शुक्रवारी सायंकाळी या संघटनेवर बंदी जाहीर केली होती. त्यानंतर रात्री उशिरा जमातच्या विविध नेत्यांच्या कार्यालयांवर छापे मारण्यात आले, तसेच श्रीनगर शहर आणि राज्याच्या विविध भागांमध्ये असलेल्या या नेत्यांची घरे, शाळा, मदरसे आणि अन्य संपत्तीला टाळे ठोकले. या संघटनेविरुद्ध आणि नेत्यांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्राने दिली.
या संघटनेची व नेत्यांची राज्यभरातील सुमारे ७० बँक खाती सील करण्यात आली आहेत. श्रीनगरनंतर किश्तवाडा येथील जमातच्या बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. छापेमारीत ५२ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. अब्दुल हमिद फयाज, जाहिद अली, मुदस्सर अहमद आणि गुलाम कादिर या जमातच्या बड्या नेत्यांना अटक करण्यात आली असून, दक्षिण काश्मीरमधील त्राल, बदगाम आणि अनंतनागमधूनही अनेक नत्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
जमात-ए-इस्लामी ही संघटना काश्मीर खोर्‍यात ४०० शाळा, ३५० मशिदी आणि एक हजार मदरसे चालवते. या संघटनेकडे एकूण ४,५०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ही संपत्ती वैध आहे की अवैध, हे तपासानंतरच स्पष्ट होणार असून, त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.
जमातचे काम हिजबुलसारखेच
दरम्यान, जमात-ए-इस्लामी ही संघटना एकप्रकारे अतिरेकी गटासारखीच असून, हिजबुल मुजाहिदीनप्रमाणेच तिचे काम आहे. तरुणांना दहशतवादी होण्यासाठी प्रेरित करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि खोर्‍यात पाकच्या अतिरेक्यांना आश्रय देणे यासारखी कामे, ही संघटना करीत असल्याची माहिती आहे.

Posted by : | on : 3 Mar 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (115 of 2216 articles)

Abhinandan Returns
दिल्ली, २ मार्च - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना तीन दिवसांनंतर भारताच्या सुपूर्द करण्यात आले. मात्र, त्यांना ...

×