ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » जीएसटीत येणार आदर्श स्लॅब; २८ टक्क्यांचा टप्पा संपणार

जीएसटीत येणार आदर्श स्लॅब; २८ टक्क्यांचा टप्पा संपणार

►काही वस्तूंवरील कर कमी होणार
►अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती,
नवी दिल्ली, २४ डिसेंबर –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी काही वस्तूंवरील जीएसटीच्या दरात आणखी कपात करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात १२ आणि १८ टक्क्यांच्यामध्ये एक नवीन आदर्श स्लॅब तयार केली जाऊ शकते, तसेच २८ टक्क्यांचा कराचा टप्पा संपुष्टात येईल, असे सूतोवाचही जेटली यांनी केले.
दोन दिवसांपूर्वीच्या जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटीच्या ३१ व्या बैठकीत २३ वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत.
जीएसटीचा उद्देश यशस्वी झाल्याचे सांगताना, नवीन जीएसटी दर लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर नमूद केले. काही महागड्या उत्पादनाचा अपवाद वगळता देशात जीएसटीच्या ०, ५ टक्क्यांच्या स्लॅब असतील शिवाय आदर्श स्लॅबची टक्केवारी निश्‍चित करण्यात येईल, असे जेटली यांनी यात म्हटले आहे.
देशात जीएसटी अंमलात येण्याआधी संपुआच्या काळातील ३१ टक्क्यांपर्यंतच्या करावरून जेटली यांनी जोरदार टीका केली. तंबाखू, लग्झरी गाड्या, एसी, सोडा वॉटर, मोठे टीव्ही आणि डिश वॉशर वगळता, जीएसटीच्या २८ टक्क्यांच्या कक्षेत असलेल्या वस्तू १८ किंवा १२ टक्क्यांच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या नेहमीच्या उपयोगात असलेले सिमेंट आणि मोटारगाड्यांचे सुटे भाग केवळ २८ टक्क्यांच्या कक्षेत राहिले आहेत. त्यामुळे आमची पुढील प्राथमिकता सिमेंटवरील जीएसटी कमी करण्याची राहणार आहे, तसेच उर्वरित सर्व इमारत निर्माण साहित्य २८ टक्क्यांवरून १८ व १२ टक्क्यांच्या कक्षेत आणले आहे, असे त्यांनी नमूद केले.
यात अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की, १८३ वस्तूंवरील कर शून्य आहे. ३०८ वस्तूंवर ५ टक्के, १७८ वस्तूंवर १२ टक्के व ५१७ वस्तूंवर १८ टक्के जीएसटी आहे. लवकरच २८ टक्क्यांचा स्लॅब संपुष्टात येणार आहे.
फ्लॅट्सवरील जीएसटी कमी होणार
निर्माणाधीन तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींमधील मालकी हक्क प्रमाणपत्र न मिळालेल्या फ्लॅट्सवर जीएसटी कमी करण्यात येणार असल्याचे संकेतही जेटली यांनी दिले आहेत.
संपूर्ण बांधकाम झालेल्या फ्लॅट्सवर सध्या १२ टक्के जीएसटी आकारला जातो. तो ५ टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या, पण मालकी हक्क प्रमाणपत्र न मिळालेल्या फ्लॅटवरही जीएसटी दर १२ टक्केच आहे. विक्रीच्या काळात हक्क प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या फ्लॅट्सवर जीएसटी लागत नाही. अशा प्रकरणांमध्ये विकासकांनी इमारतीच्या बांधकामाच्यावेळी विविध वस्तूंवर कर दिला असल्याने, कराचा भार हलका होतो. त्यामुळे निर्माणाधीन इमारतींमध्ये जीएसटीचा दर ५ ते ६ टक्के असायला हवा, मात्र उत्पादन साहित्य खरेदी करताना दिलेल्या कराचा फायदा विकासकांकडून ग्राहकांना दिला जात नाही, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 25 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (511 of 2234 articles)

Rahul Gandhi 6
दिल्ली, २४ डिसेंबर - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी एकीकडे ‘गब्बर टॅक्स’ असे म्हणत केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा करावर ...

×