ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण!

‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण!

►इस्रोची मोठी उपलब्धी,
श्रीहरिकोटा, १४ नोव्हेंबर –

Isro Logo

Isro Logo

जम्मू आणि काश्मीर तसेच पूर्वोत्तर राज्यातील दळणवळणाला सक्षम करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना जीसॅट-२९ या अत्याधुनिक संप्रेषण उपग्रहाचे (कम्युनिकेशन सॅटेलाईट) यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटो येथील सतीश धवन अंतराळ केंद्रामधून या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
इस्रोेकडून लॉन्च करण्यात आलेला हा पाचवा उपग्रह आहे. जीसॅट-२९ मध्ये एस २०० हा जगातील सर्वांत मोठा दुसर्‍या क्रमांकाचा बूस्टर वापरण्यात आला आहे. जीसॅट-२९ चे वजन तीन हजार ४२३ किलो आहे. जमिनीवरून लॉन्च करण्यात आलेला हा सर्वांत मोठा सॅटेलाईट आहे. भारतीय बनावटीच्या मॅक ३ रॉकेटच्या साह्याने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटरवर भूस्थिर कक्षेत हा उपग्रह स्थापित करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या उपग्रहावर केएफ आणि केयू अशा दोन यंत्रणा (पेलोड) बसविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून जम्मू आणि काश्मीर, तसेच पूर्वोत्तरकडील राज्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये इंटरनेटच्या हायस्पीड बँडविड्थचा समावेश आहे. देशातील दुर्गम भागात हायस्पीड डेटा पाठवण्यासही मदत होणार आहे. या क्षेत्रात इंटरनेटची गतीही वाढणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने नवीन अंतराळ तंत्रज्ञान विकसित करण्यासह मदत मिळणार आहे. या उपग्रहात हाय रिझॉल्युशन कॅमेराही बसवण्यात आला आहे.
इस्रोचा हा ३३ वा संदेशवाहक उपग्रह आहे. देशातील या ६७ व्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. २०१८ सालातील इस्रोची ही पाचवी उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम होती.

Posted by : | on : 15 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (153 of 1901 articles)

Indian Army Bunkers
१४ नोव्हेंबर - चालू वर्षात आतापर्यंत भारतीय लष्कराने अतिरेक्यांचे कंबरडे चांगलेच मोडून काढले आहे. भारतीय जवानांनी काल काश्मीर खोर्‍यातील केरन ...

×