ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘जीसॅट-३१’चे यशस्वी प्रक्षेपण

‘जीसॅट-३१’चे यशस्वी प्रक्षेपण

•इस्रोची आणखी एक भरारी,
बंगळुरू, ६ फेब्रुवारी –

Isro Logo

Isro Logo

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज बुधवारी युरोपीय कंपनी एरियन स्पेसच्या सहकार्याने जीसॅट-३१ या संदेशवन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. अंतराळ क्षेत्रातील इस्रोने घेतलेली ही आणखी भरारी ठरली आहे.
आज पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनार्‍यावरील फ्रेन्च गुयाना येथील केंद्रातून एरियाना-५ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाचे वजन २,५३५ किलोग्रॅम असून, या उपग्रहाच्या माध्यमातून भूमी आणि द्वीप समूहांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
जीसॅट-३१ हा भारताचा ४०वा दूरसंचार उपग्रह असून, त्याचे आयुष्य १५ वर्षांचे आहे. टीव्ही अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट न्यूज एकत्रीकरण, डीटीएच टीव्ही यासारख्या सेवा या उपग्रहामुळे अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. या उपग्रहामुळे क्यू बॅण्ड ट्रान्सपॉण्डर्सची क्षमताही वाढणार आहे. याशिवाय, अंतराळ कक्षेच्या आतील भागातील इतर उपग्रहांचे संचालनसंबंधी सेवांना कार्यान्वित ठेवण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक एस. पांडियन यांनी दिली.
आजच्या आणखी एका यशस्वी भरारीसाठी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि अन्य सहकार्‍यांचे मी अभिनंदन करतो. आजचा हा क्षण आपल्यासाठी अतिशय आनंदाचा आहे, असे पांडियन म्हणाले.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (453 of 2426 articles)

Shabarimalai Swami Ayyappa Mandir
न्यायालयाचा निर्णय सुरक्षित, नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी - जगप्रसिद्ध शबरीमलै मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश देणार्‍या ऐतिहासिक ...

×