ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » जीसॅट-७एचे यशस्वी प्रक्षेपण

जीसॅट-७एचे यशस्वी प्रक्षेपण

►हवाई दलाची दूरसंचार यंत्रणा सक्षम होणार
►१९ व्या मिनिटांत भूस्थिर कक्षेत पोहोचला,
श्रीहरीकोटा, १९ डिसेंबर –

Gsat 6a

Gsat 6a

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज बुधवारी जीसॅट-७ए या देशाच्या सर्वाधिक प्रगत दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय हवाई दलाची दूरसंचार यंत्रणा आणखी अद्ययावत करण्यासाठी हा उपग्रह अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
मंगळवारी सुरू झालेल्या २६ तासांच्या उलटगणतीनंतर जीएसएलव्ही-ए ११ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून २,२५० किलो वजनाचा हा उपग्रह सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी चेन्नईजवळील श्रीहरीकोटा येथील दुसर्‍या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आला. १९ मिनिटांच्या प्रवासानंतर नियोजित भूस्थिर कक्षेपर्यंत तो नेण्यात आला. तथापि, निर्धारित कक्षेत जाण्यासाठी त्याला काही दिवसांचा अवधी लागणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी दिली.
खास सशस्त्र दलांच्या सेवेसाठी विकसित करण्यात आलेला हा दुसरा दूरसंचार उपग्रह आहे. भारतीय हवाई दलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अतिशय महत्त्वाचे आहे.
या दळणवळण उपग्रहाचा खर्च ५०० ते ८०० कोटी रुपये आहे. या उपग्रहाच्या चार सौर पॅनलमध्ये ३.३ किलोवॅट विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. जीसॅट-७ए च्या आधी इस्त्रोने रुक्मिणी असे नाव असलेल्या जीसॅट-७ उपग्रहाचे २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रक्षेपण केले आहे. खास नौदलासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे. जीसॅट ७ च्या मदतीने नौदलाला २ हजार सागरी मैल क्षेत्रावर लक्ष ठेवता येते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया आणि लढाऊ विमाने कुठे आहेत, त्याची माहिती त्यापासून मिळणार असल्याचे सिवान यांनी सांगितले.

Posted by : | on : 20 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (518 of 2216 articles)

Aadhar Cards
सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नवी दिल्ली, १९ डिसेंबर - बँकेत खाते उघडणे आणि नवीन सिम कार्ड घेण्याकरिता आधार कार्डची सक्ती व्हायला ...

×