ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » जैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये!

जैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये!

►इनोव्हा कार पळवली, रेड अलर्ट जारी,
चंदीगड, १५ नोव्हेंबर –

Terrorist

Terrorist

भारतात घुसखोरी करून आलेले पाकधार्जिण्या जैश-ए-मोहम्मदचे चार अतिरेकी पंजाबमध्ये घुसले असून, त्यांनी एक इनोव्हा कार पळवल्याची माहिती आहे. या कारने ते दिल्लीत येण्याचीही शक्यता असल्याने पंजाबसोबतच राजधानी दिल्लीतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२ जानेवारी २०१६ रोजी जैशच्याच सुमारे आठ अतिरेक्यांनी पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला केला होता. अशाच प्रकारचा हल्ला करण्याची जैशची योजना असू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
या अतिरेक्यांनी जम्मू-काश्मिरातून पठाणकोटला जाण्यासाठी चांदीच्या रंगाची इनोव्हा कार बुक केली होती. मात्र माधोपूर परिसरात आल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाला कारमधून बाहेर फेकले आणि कार घेऊन हे अतिरेकी फरार झाले. या घटनेनंतर कारचालकाने तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
या घटनेनंतर पंजाबसह जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पंजाब व जम्मू-काश्मीर पोलीस या अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. इतर सुरक्षा यंत्रणांनाही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ते दोन्ही अतिरेकी तोयबाचे
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात बुधवारी अटक करण्यात आलेले दोन्ही अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचे असून, पूंछमधून काश्मीर खोर्‍यात शस्त्र व स्फोटके नेण्याच्या कामगिरीवर ते आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजीव पांडे यांनी दिली. प्राथमिक चौकशीत हे दोघेही तोयबाचे अतिरेकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकिब अहमद भट आणि शाबिर अहमद दर अशी त्यांची नावे आहेत. मेंधार भागात दोघांना अटक करण्यात आली होती. आज या दोघांनाही पत्रपरिषदेत हजर करण्यात आले होते. काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, तथापि, पूंछमध्ये लपविण्यात आलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा खोर्‍यात आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 16 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (149 of 1901 articles)

Rbi4
१५ नोव्हेंबर - भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ मागील काही वर्षांपासून थकीत कर्ज आणि कर्जबुडव्यांची मागत असलेली माहिती देण्यास रिझर्व्ह ...

×