ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » जैशच्या दहा अतिरेक्यांना अटक

जैशच्या दहा अतिरेक्यांना अटक

►दोन अडडे उदध्वस्त, शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त,
श्रीनगर, ३ डिसेंबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी जैश-ए-मोहम्मदचे दोन गुप्त अड्डेे उद्ध्वस्त करून, या संघटनेच्या १० अतिरेक्यांना अटक केली. या अड्ड्यांमधून शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
त्राल भागात अलीकडील काळात अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये अचानक कशी वाढ झाली, याचा तपास करण्यासाठी विशेष पथके गठित करण्यात आली होती. या भागात भय आणि दहशत निर्माण करण्यासाठी झालेल्या बहुतांश हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नागरिकांनाच अतिरेक्यांनी लक्ष्य बनविले होते. याचा तपास करणार्‍या पथकांतील अधिकार्‍यांना जैशच्या दोन गुप्त अड्ड्यांची माहिती मिळाली. संपूर्ण शहानिशा केल्यानंतर सुरक्षा जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडून हे दोन्ही अड्डे उद्ध्वस्त करून, जैशच्या १० सक्रिय अतिरेक्यांना अटक केली. या अड्ड्यांमध्ये आढळून आलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा युद्धसदृश असाच आहे, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
या प्रकरणी आधी युनूस नायक, फयाज अहमद वानी, रियाज अहमद गनी व बिलाल अहमद या चौघांना अटक करण्यात आली. त्राल भागाती दहशतवादी हल्ल्यांची माहिती त्यांनी दिली आणि सोबतच जैशच्या अन्य सहा अतिरेक्यांचे नाव व ठावठिकाणाही सांगितला. त्या आधारावर जावेद अहमद, यासिर वानी, ताहिर युसूफ लोन, रफिक अहमद भट, जावेद अहमद आणि इम्रान नाझिर या सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. हे सर्व जण काश्मीर खोर्‍यातीलच रहिवासी आहेत, असे प्रवक्ता म्हणाला.
जिलेटिन कांड्या, डिटोनेटर्स, आयईडी व बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि अन्य स्फोटके या अड्ड्यांमधून ताब्यात घेण्यात आली, असेही प्रवक्त्याने सांगितले.
जवानांच्या या कारवाईमुळे काश्मीर खोर्‍यात जैशला जोरदार धक्का बसला असून या संघटनेचे आणखी काही अतिरेकी आहेत का, याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम उघडण्यात आली असल्याचे प्रवक्ता म्हणाला.
अतिरेकी समर्थकांना अटक
श्रीनगर : जम्मू काश्मीर पोलिसांनी आज सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात शस्त्रास्त्रे हिसकावणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला असून, टोळीतील आठ सदस्यांना अटक केली आहे. ही टोळी सैनिक आणि पोलिसांची शस्त्रे हिसकावून दहशतवाद्यांना पुरवत होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिस अधिकार्‍यांकडून शस्त्रे हिसकावण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी बारामुल्ला, तंगमार्ग आणि श्रीनगर येथे सापळा रचून या टोळीला गजाआड केले. त्यांच्याकडून काही शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (423 of 2027 articles)

Supreme Court 1
दिल्ली, ३ डिसेंबर - गुजरात दंगलीशी संबंधित एका प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट ...

×