ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » झाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी

झाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी

नवी दिल्ली, ३ डिसेंबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

गुजरात दंगलीशी संबंधित एका प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्याच्या विशेष तपास पथकाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या झाकिया जाफरीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.
गुजरातच्या गुलबर्गा येथील भीषण हिंसाचारात झाकियाचे पती आणि काँगे्रसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह सुमारे ६६ लोकांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एसआयटीने नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती. या निर्णयाला झाकियाने गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, न्यायालयाने एसआयटीचा निर्णय योग्य ठरवत, झाकियाची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने, आज या प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला आणि जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात आम्ही सुनावणी करू, असे स्पष्ट केले. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने, झाकिया प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी सहयाचिकाकर्त्या बनण्याच्या घटनेची दखल घेतली होती. तेव्हा, एसआयटीच्या वतीने उपस्थित झालेले वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी, झाकियाची याचिका न्यायाच्या चौकटीत तग धरणारी नसल्याचे स्पष्ट करताना, सेटलवाडच्या सहयाचिकाकर्त्या होण्याच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला होता.
अफगाणिस्तान हवाई हल्ल्यात १० नागरिक ठार
काबुल : पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पक्तिया प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात १० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अफगाण अधिकार्‍यांनी दिली. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रांतिय सरकारचे प्रवक्तेअब्दुल्ला हसरत यांच्यानुसार, सीमेवरील एका गावावर हवाई हल्ला करण्यात आला. यात महिला, बालके यांच्यासह चार बंडखोरही मारले गेले. अन्य एका हवाई हल्ल्यात तालिबान प्रतिसरकारचे राज्यपाल आणि त्यांचे दोन अंगरक्षक यांचा मृत्यू झाला.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (450 of 2053 articles)

Dr Surendra Jain Vhp
डिसेंबरला दिल्लीत विहिंपचा विराटमेळावा, नवी दिल्ली, ३ डिसेंबर - अयोध्येतील रामजन्मभूमीवर भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदा ...

×