ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » टेलिकॉम विभागाच्या विनंतीमुळे ‘ट्राय’ संतप्त

टेलिकॉम विभागाच्या विनंतीमुळे ‘ट्राय’ संतप्त

नवी दिल्ली, ७ जानेवारी –

Telecom Regulatory Authority Of India Trai

Telecom Regulatory Authority Of India Trai

फोर-जी आणि फाइव्ह-जी स्पेक्ट्रम लिलावासाठी निर्धारित करण्यात आलेली आधार किंमत कशी निर्धारित केली, हे स्पष्ट करण्याबाबत टेलिकॉम विभागाने केलेल्या विनंतीवरून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) संतप्त झाले आहे. टेलिकॉम विभागाने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन हा प्रश्‍न विचारला, असे ट्रायच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
कायदेशीर तरतुदीचा विचार केला असता, सरकार नियंत्रकांकडून शिफारसी मागते. सरकारचे याबाबत नियंत्रकासोबत मतभेद असल्यास याबाबत पुनर्विचार करण्याबाबत सरकारकडून पत्र लिहिले जाते, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
नियंत्रक सरकारसोबत सहमत किंवा असहमतही असू शकतो. त्यावेळी नियंत्रकाच्या भूमिकेवर सहमती किंवा असहमतीबाबत सरकार विचार करू शकते. अशा परिस्थितीत पद्धतीसाठी किंवा गणनेसाठी तर्कसंगत माहिती द्यावी, असा प्रश्‍न कुठे उद्भवतो, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
टेलिकॉम विभाग आणि ट्रायमधील व्यवहार हे ट्रायच्या कायद्याआधारेच होतात. कायद्याच्या व्याख्येप्रमाणेच या दोघांच्या नात्यातही स्पष्टता असते, असेही एका अधिकार्‍याने सांगितले.
एअरवेव्हजच्या राखीव किमतीचे मूल्यांकन कशाप्रकारे करण्यात आले यावर शंका उपस्थित करीत टेलिकॉम विभागाने केलेल्या विनंतीमुळेच ट्रायचे अंतर्गत मत समोर आले. साधारणपणे दूरसंचार नियंत्रकाची ही एक नियमित पद्धत असते. लिलावासाठी ठेवलेले ही किंमत खूप जास्त आहे, असे मत दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेल आणि व्होडाफोनने व्यक्त केले आहे. मात्र, रिलायन्स जिओ इन्फोकॉमने या किमतीबाबत पाठराखण करीत एअरवेव्ह लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली.
टेलिकॉम विभागामुळे ट्राय का संतप्त झाला, हे स्पष्ट करताना अधिकार्‍यांनी सांगितले की, तुम्ही आता तुमच्या उत्तरपत्रिका सादर करा. त्यासोबतच उत्तरे शोधण्यासाठी केलेली आकडेमोडही द्यावी लागेल, असे टेलिकॉम विभागाचे म्हणणे आहे. एक्सेल शीट किंवा वर्किंग शीटची अचूकता तपासण्याचे या विभागाचे काम नाही, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.
ट्रायने १६० पानांच्या शिफारसी सादर केल्या असून, त्यात सर्वच बाबी अंतर्भूत आहेत, असेही या अधिकार्‍याने सांगितले. निर्माण झालेल्या या मतभेदांमुळे ट्रायने बँडविड्थच्या किमतींबाबत आणखी एक सल्ला घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत किमती ठरवण्यासाठी दूरसंचार क्षेत्राच्या स्थितीसह विविध घटकांचा विचार करण्यात येणार आहे.

Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (433 of 2234 articles)

Nirmala Sitharaman1
यांनी दिले एचएएल कराराचे पुरावे ►राजीनाम्याची मागणी, नवी दिल्ली, ६ जानेवारी - हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) सोबत झालेल्या एक लाख ...

×