ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेची समिती

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेची समिती

►नंदन नीलकेणी अध्यक्ष,
नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Nandan Nilkeni

Nandan Nilkeni

देशभरात केल्या जाणार्‍या डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच याच्या सुरक्षेसाठी ‘आधार’चे जनक नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
देशभरातील चुकार्‍यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून आर्थिक समावेश वाढवण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने निवेदनात दिली आहे.
पहिली बैठक झाल्यावर ९० दिवसांत ही समिती आपला अहवाल सादर करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने या निवेदनात म्हटले आहे.
देशभरातील डिजिटल पेमेंट्सची सद्यस्थितीचे पुनर्लोकन करणे, डिजिटल पेेमेंट्समधील त्रुटी शोधून आणि त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही समिती उपायही सुचवणार आहे. केवळ इतकेच नव्हे, तर डिजिटल मोडच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणार्‍या ग्राहकांमध्ये विश्‍वास वृद्धिंगत व्हावा यासाठी योजनाही तयार करणार आहे.
डिजिटल पेमेंट्सच्या मोठ्या वापराद्वारे अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी देशभरात स्वीकारली जाणारी सर्वोत्तम पद्धत ओळखण्याच्या दृष्टिकोनातून, या समितीला देशभरात विश्‍लेषण करण्यास सांगण्यात आले आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, डिजिटल पेमेंट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या समितीला मध्यकालीन धोरण सुचवण्यास सांगितले आहे.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (44 of 1851 articles)

Modi Sarkar
मर्यादा वाढविणार ►मोदी सरकारचा धोरणात्मक निर्णय, नवी दिल्ली, ७ जानेवारी - आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण ...

×