ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » तंबूतील रामललांचे हे शेवटचे दर्शन ठरावे : भय्याजी जोशी

तंबूतील रामललांचे हे शेवटचे दर्शन ठरावे : भय्याजी जोशी

►अयोध्येत हुंकार रॅलीची तयारी पूर्ण,
अयोध्या, २१ नोव्हेंबर –

Bhaiyyaji Joshi

Bhaiyyaji Joshi

तंबूतील रामललांचे हे माझे शेवटचे दर्शन ठरावे अशी मी प्रार्थना करतो, असे रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नुकतेच अयोध्या येथे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ संतांची भेट घेतली. त्यानंतर राममंदिरासाठी दोन दशकांपासून दगडांवर सुरू असलेल्या रेखीव कामाच्या ‘कारसेवकपूरम्’ला भेट दिली. अयोध्येत रविवारी होणारय हुंकार रॅलीच्या तयारीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत सरकार्यवाहद्वय दत्तात्रय होसबळे आणि डॉ. कृष्ण गोपाल यांच्यासह संघाचे क्षेत्र कार्यवाह राजकुमार वर्मा, प्रांत प्रचारक कौशल किशोर, प्रांत कार्यवाह डॉ. अनिल मिश्रा, सहप्रांत कार्यवाह प्रशांत भाटिया आणि विश्‍व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय उपस्थित होते.
अयोध्या दौर्‍यावर आलेले सरकार्यवाह आणि इतर नेत्यांनी रामजन्मभूमी येथे रामललांचे दर्शन घेतले. रामलल्लाचे तंबूतील हे शेवटचेच दर्शन असल्याची प्रार्थना मी करतो. पुढच्या वेळेस येईल त्यावेळी भव्य मंदिरात रामाचे दर्शन घेईल. सरकारबाबत आम्ही काही सांगू शकत नाही, मात्र हिंदूंच्या भावनांचा आदर करून या मुद्यावर लवकर निकाल देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे करू शकतो. राममंदिर उभारणीतील सर्वच अडथळे न्यायालय दूर करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. सत्तेत बसलेल्या लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार यावर निर्णय घ्यावा. राममंदिराच्या उभारणीसाठी कायदा करावा किंवा नाही हे त्यांच्यावरच अवलंबून आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. संतांनी घातलेल्या सादेला समाज निश्‍चित प्रतिसाद देईल. संपूर्ण देशात हिंदुत्वाची भावना निर्माण होईल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अयोध्येत रविवारी होणार्‍या हुंकार रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी दिली. मैदानाची निवड केल्यावर भूमिपूजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी एक मोठा मंच उभारला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 22 Nov 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (482 of 2037 articles)

Ravishankar Prasad
आरोपींच्या पाठीशी आहे कॉंग्रेस : रविशंकरप्रसाद, नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर - १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना शिक्षा होऊ नये तसेच ...

×