ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » …तर पाकिस्तानवर झाला असता घातक क्षेपणास्त्र हल्ला

…तर पाकिस्तानवर झाला असता घातक क्षेपणास्त्र हल्ला

नवी दिल्ली, २३ मार्च –

India Pak Flag

India Pak Flag

भारत-पाकिस्तान संबंधात २७ फेब्रुवारीला कमालीचा तणाव निर्माण झाला होता. मिग-२१ बायसनचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ चे प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्याशी संपर्क साधला. भारतीय वैमानिकाला इजा पोहोचल्यास आक्रमक पावले उचलली जातील, अशी धमकी त्यांनी असीम मुनीर यांना दिली होती.
त्यादिवशी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी परस्परांवर क्षेपणास्त्र डागण्याची तयारी केली होती, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. नवी दिल्लीतील या सर्व घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, धस्माना यांनी वैमानिकाच्या सुटकेबद्दल मुनीर यांच्याशी चर्चा केली. राजस्थानमध्ये भारताने छोट्या पल्ल्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या १२ क्षेपणास्त्रांची तैनाती केली होती. त्याबद्दलही दोघांमध्ये चर्चा झाली. अनिल धस्माना यांच्या प्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे समकक्ष जॉन बोल्टन आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पिओ यांच्याशी हॉटलाईनवरून चर्चा केली.
अभिनंदन यांना शारीरिक इजा पोहोचवली, तर हे भारत अजीबात सहन करणार नाही, असे डोवाल यांनी बोल्टन आणि पॉम्पिओ यांना स्पष्ट केले होते. कुठल्याही अटी आणि शर्तीशिवाय इम्रान खान सरकारने अभिनंदन यांची सुटका करावी यासाठी डोवाल आणि धस्माना यांनी संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या अधिकार्‍यांबरोबरही चर्चा केली होती.
भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयार आहे, तसेच भारताने १२ क्षेपणास्त्रे सज्ज ठेवल्याचे डोवाल यांनी बोल्टन यांना सांगितले होते का, या प्रश्‍नावर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी नऊ लक्ष्यांवर भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानातच्या सरकारी आणि लष्करी नेतृत्वाला वाटत होती. इस्लामाबादमधील सूत्राच्या हवाल्याने, एका वृत्तपत्राने हे म्हटले आहे.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारतातील १३ लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी केली होती. २७ फेब्रुब्रुवारीला रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हल्ला होईल, असा पाकिस्तानी नेतृत्वाचा अंदाज होता. भारताकडून मिसाईल हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीमधील लष्करी तळ, रहिवाशी वसाहतींमध्ये पूर्णपणे काळोख करण्याचे आदेश दिले होते. लाहोरमधील असकारी हाऊसिंग सोसायटी आणि कराचीमधील मालीर कॅन्टॉनमेंटमधील लोकांनी ही माहिती दिली. अण्वस्त्राबद्दल माहिती नाही पण विंग कमांडर अभिनंदन यांना इजा पोहोचल्यास कारवाई करण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदींनी दिले होते. भारत त्यादृष्टीनेच क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयार होता, असे मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या सूत्राने सांगितले.

Posted by : | on : 24 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (181 of 2407 articles)

Modi Sarkar
मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२ मार्च - काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन, तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करणार्‍या ...

×