ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » तासाभरातच उघड झाला राहुल गांधींचा खोटारडेपणा

तासाभरातच उघड झाला राहुल गांधींचा खोटारडेपणा

•पत्रपरिषदेत दाखविले अर्धवट पत्र,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी –

Rahul Gandhi

Rahul Gandhi

राफेल व्यवहारावर भारताचे संरक्षण मंत्रालय आणि फ्रान्स सरकारमध्ये चर्चा सुरू असताना, पंतप्रधान कार्यालयही समांतर चर्चा करीत आहे, यावर नाराजी व्यक्त करणारे तत्कालीन संरक्षण सचिव जी. मोहन कुमार यांचे पत्र काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी पत्रपरिषदेत सादर केले आणि मोदी सरकारची पुन्हा एकदा कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण अवघ्या तासाभरातच राहुल गांधी स्वत:च तोंडघशी पडले. कारण, हे पत्र अर्धवट स्वरूपात सादर करण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालय यात कुठलाही हस्तक्षेप करीत नसल्याचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा अभिप्राय या पत्रात दाखविण्यात आला नव्हता. एवढेच नाही तर, जी. मोहन कुमार यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, राफेल करारात संरक्षण मंत्रालयाच विमानांच्या किमतीबाबत चर्चा करीत होते. पंतप्रधान कार्यालय नाही. मी जी नाराजी व्यक्त केली, ती सार्वभौम हमीबाबतच्या चर्चेच्या संदर्भात होती.
मोहन कुमार यांच्या खुलाशाने राहुल गांधी यांच्या आरोपांमधील हवाच निघून गेली. एवढेच नाही तर, द हिंदू या वृत्तपत्राची विश्‍वासार्हताही धोक्यात आली आहे.
द हिंदू या दैनिकाने अर्धवट पत्रासह प्रकाशित केलेल्या वृत्ताचा आधार घेऊन राहुल गांधी यांनी घाईघाईने पत्रपरिषद बोलावली होती. रॉबर्ट वढेरा, पी. चिदम्बरम् या सर्वांची चौकशी करा, पण राफेल व्यवहारावर मी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या, अशी आग्रही भूमिका राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा मांडली. राफेल हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे माझे ठाम मत आहे. मोदी यांनी कितीही मौन पाळले तरी, हा घोटाळा लपून राहणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी हे अर्धवट पत्रही पत्रकारांना दाखविले. त्याच पत्राच्या खाली पर्रीकर यांनी, ‘पंतप्रधान कार्यालयात सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. त्यांच्याकडून कुठलीही समांतर चर्चा झालेली नाही, काळजी नसावी,’ असा अभिप्राय दिला होता. नेमका हाच अभिप्राय या दैनिकाने प्रकाशित केला नव्हता.
ही बाब समोर आल्यानंतर माजी सचिवांनी ते परिपूर्ण पत्रच प्रसिद्धीला दिले आणि राहुल गांधी अर्धवट माहितीच्या आधारावर किती खोटे बोलत आहेत, याचा पर्दाफाश झाला.
या वर्तमानपत्राने संपूर्ण सत्य लोकांपुढे मांडले नाही. संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर त्यावर तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर काय म्हणाले, हे देखील वर्तमानपत्राने छापायला हवे होते. काळजी करण्यासारखे काहीच नाही, सर्वकाही ठीक आहे, असे पर्रीकर यांनी संरक्षण सचिवांच्या फाईलवर नोटींगच्या उत्तरादाखल नमूद केले होते. ही सत्यता समोर आल्यानंतर मोदी सरकारवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींची मात्र चांगलीच फजिती झाली होती. सोशल मीडियावरही त्यांचे प्रचंड हसे झाले असल्याचे पाहायला मिळाले.

Posted by : | on : 9 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (36 of 2024 articles)

Supreme Court 6
न्यायालयाचे प्राथमिक मत, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी - स्वत:च्या आणि बसपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे उभारण्यावर मायावती यांनी आपल्या ...

×