ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर –

Air Marshal B S Dhanoa

Air Marshal B S Dhanoa

भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्कर यांच्यात संयुक्त नियोजनाकरिता विशेष यंत्रणा प्रस्थापित केली जावी. असे झाल्यास आपला देश भविष्यात कोणतेही युद्ध अल्पावधीतच जिंकू शकतो, असे प्रतिपादन हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी आज रविवारी केले.
देशाला भेडसावत असलेल्या सर्व संभाव्य धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तिन्ही सशस्त्र दलांनी एकत्रित व्यूहरचना स्वीकारायला हवी. अशा प्रकारची यंत्रणा स्थापन करण्यात यावी, असे हवाई दलाचे स्पष्ट मत आहे, असे धानोआ यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
हवाई दल, नौदल आणि लष्कर यापैकी कोणीही एक दल स्वबळावर आणि स्वत:च्या रणनीतीने युद्ध जिंकू शकत नाही. आपल्या देशापुढे अनेक प्रकारची आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी तिन्ही दलांमध्ये सुसूत्रता असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
भारत हा अखंड असल्याने या देशातील तिन्ही सशस्त्र दलांनी स्वत:ला वेगवेगळे समजू नये. तिघांचाही उद्देश देशाचे रक्षण करणे हाच असल्याने, भविष्यातील कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी तिन्ही दलांनी संयुक्त रणनीती अंतर्गतच काम करायला हवे. सध्या सरकार आणि तिन्ही दलांमध्येही या विषयावर सखोल चर्चा सुरू झालेली आहे. देशातील या तिन्ही सामर्थ्यशाली दलांचे संपूर्ण मनुष्यबळ आणि संपत्ती एकाच अधिकार्‍यांच्या कमांडमध्ये आणता येऊ शकते काय, हा या चर्चेतील मुख्य विषय आहे. अमेरिका आणि अन्य काही पाश्‍चिमात्य देशांमध्ये सर्व सशस्त्र दलांची कमांड एकाच अधिकार्‍याकडे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, तिन्ही दलांची एकच कमांड असावी काय, यावर केंद्र सरकारने अद्याप कोणतेही संकेत दिले नसले, तरी याच वर्षीच्या एप्रिलमध्ये सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेत संरक्षण नियोजन समिती स्थापन केली आहे. तिन्ही सशस्त्र दलांमध्ये समन्वय राखून राष्ट्रीय सुरक्षा डावपेच तयार करण्याची जबाबदारी ही समिती पार पाडणार आहे.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (520 of 2053 articles)

Ayushman Bharat Yojana
टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुषमान भारत’ आरोग्यविमा योजनेचा प्रारंभ झाल्यापासून ...

×