ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » तीन तलाक विधेयक दोन दिवस रखडले

तीन तलाक विधेयक दोन दिवस रखडले

►राज्यसभेत प्रचंड गदारोळ, बुधवारपर्यंत कामकाज स्थगित,
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर –

Sansad1

Sansad1

लोकसभेत गेल्या आठवड्यात पारित झालेले तिहेरी तलाकविरोधी विधेयक आज सोमवारी राज्यसभेत सादर होऊ शकले नाही. तपासणीसाठी हे विधेयक निवड समितीकडे पाठविण्यात यावे, या मागणीवर अडून बसलेल्या विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले.
मुस्लिम महिलांना सुरक्षा देणारे विधेयक सादर व्हावे आणि त्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सरकारची भूमिका होती. त्यानुसार विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी, हे विधेयक सभागृहात सादर करण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी ते सादर होऊ दिले नाही.
या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचंड शाब्दिक फैरी झडल्या. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज दोन दिवसांसाठी तहकूब करावे लागले.
तत्पूर्वी, सभागृहाचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हे विधेयक अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे, त्यामुळे त्यात काळजीपूर्वक तपासणी करण्याची गरज आहे. हे विधेयक सभागृहाच्या निवड समितीकडे पाठवायलाच हवे, असे अर्ध्यापेक्षा जास्त राजकीय पक्षांचे मत आहे. कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यापूर्वी, ते निवड समितीकडे पाठविण्याची आजवरची परंपरा खंडित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला, तर संसदीय कामकाज मंत्री विजय गोयल म्हणाले की, या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार तयार असतानाही, काँगे्रस पक्ष विधेयक पारित होण्याच्या मार्गात मुद्दाम अडथळे आणत आहे. काँगे्रसने यापूर्वी याच विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 1 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (630 of 2399 articles)

Cbi 1
दावा, नवी दिल्ली, ३१ डिसेंबर - अगस्ता प्रकरणात लाच स्वीकारलेल्या भारतीयांना अटक होण्याची शक्यता आहे. लाच प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती ...

×