ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » तीन बँकांवरील कर्जवाटपाची आंशिक बंदी हटविली

तीन बँकांवरील कर्जवाटपाची आंशिक बंदी हटविली

•शक्तिकांत दास यांचा निर्णय,
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी –

Shaktikanta Das

Shaktikanta Das

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला (ओबीसी) प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर केले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी घेतलेल्या या निर्णयाने या तीनही बँकांवरील कर्ज देण्याची आंशिक बंदी हटवली गेली आहे. विशेष म्हणजे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात मोदी सरकारने त्यांना पीसीए फ्रेमवर्कमध्ये असलेल्या ११ सरकारी बँकांना ढिलाई देण्यास सांगितले होते. यामुळे बाजार प्रभावित होऊ शकतो, असे कारण सांगण्यात आले होते. पण, पटेल यांनी याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, शक्तिकांत दास यांचा हा निर्णय सरकारची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जाते.
रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध परिस्थिती आणि सूक्ष्म निरीक्षणानंतर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रला पीसीए फ्रेमवर्कमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही बँकांनी नियामकसंबंधीची मानके पूर्ण केली आहेत. यामध्ये कॅपिटल कन्जर्वेशन बफरचाही (सीसीबी) समावेश आहे. तिसर्‍या तिमाहीनुसार या बँकांचे एकूण अनुत्पादित कजाचे प्रमाण ६ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
ओबीसीच्या प्रकरणात अनुत्पादित कर्जाचे प्रमाण एकूण ६ टक्के आहे. अशात पीसीए फ्रेमवर्कअंतर्गत ओबीसीवरील प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध परिस्थिती आणि अत्यंत सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तीय सेवांचे सचिव राजीव कुमार यांनी आरबीआयच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, बँकिंग सुधारणांसाठी सरकारने ४ आरची रणनीती अवलंबली आहे. चांगले प्रदर्शन करणार्‍या तीन सावर्जनिक क्षेत्रातील बँकांना पीसीएतून बाहेर काढण्यात येत आहे. अशावेळी बँकांना अधिक जबाबदार ठरवले जाईल. त्याचबरोबर संकटाशी सामना करण्यासाठी उच्च मानक आणि बंदोबस्त करावा लागेल.

Posted by : | on : 1 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (460 of 2394 articles)

Ravi Pujari
१ फेब्रुवारी - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ...

×