ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » तुम्ही केलेल्या अन्यायाला आधी ‘न्याय’ द्या

तुम्ही केलेल्या अन्यायाला आधी ‘न्याय’ द्या

•पंतप्रधान मोदी यांचा काँगे्रसवर पलटवार,
थेनी, १३ एप्रिल –

Pm Modi Bhagwa

Pm Modi Bhagwa

१९८४ मधील शीखसंहार, दलितांवरील अत्याचार आणि भोपाळ विषारी वायूकांडातील पीडितांना इतक्या वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही आणि आता निवडणुकीच्या काळात न्यायाची भाषा करीत आहात. तुम्ही आजवर जो अन्याय केला, त्यांना आधी न्याय द्या, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी काँगे्रसवर पलटवार केला.
काँगे्रस आणि बेईमानी हे दोघेही परस्परांचे चांगले मित्र आहेत, पण कधी कधी चुकीने का होईना, ते दोघेही खरे बोलून जातात. काँगे्रस आता म्हणतो की, ‘अब न्याय होगा’. इच्छा नसतानाही या पक्षाने, आपल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या अन्यायाची कबुलीच दिलेली आहे. मी या पक्षाला इतकेच विचारू इच्छितो की, शीखसंहारातील पीडितांना न्याय कोण देणार, हिंसाचारपीडित दलितांना न्याय केव्हा मिळणार आणि भोपाळ विषारी वायूकांडातील पीडितांना तुम्ही केव्हा न्याय देणार. नेहरू-गांधी घराण्याला एम. जी. रामचंद्रन आणि त्यांच्या सरकारमधील काही नेते आवडत नव्हते, म्हणून काँगे्रसने त्यांचे सरकार बरखास्त केले होते, त्यांना न्याय आजवर मिळालाच नाही, असा घणाघाती हल्ला पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या थेनी येथे आयोजित विशाल जाहीर सभेत चढविला.
यावेळी पंतप्रधानांनी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्यावरही हल्ला चढविला. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पाठिंबा दिला; मात्र त्यांच्या या भूमिकेला आणि राहुल गांधींना महाआघाडीतील इतर सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. महाआघाडीतील सर्वच नेते पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली, तसेच दिवंगत नेते एमजीआर आणि जयललिता यांनाही श्रद्धांजली वाहिली. देशाला अशा नेत्यांवर गर्व आहे, ज्यांनी गरिबांसाठी काम केले, असे पंतप्रधान म्हणाले.

Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (45 of 2407 articles)

Arun Jaitly2
यत्ता कोंची?’ जेटलींचा राहुलला सवाल, नवी दिल्ली, १३ एप्रिल - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून काँगे्रसने पुन्हा वाद उकरून ...

×