ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » तृणमूलच्या खासदाराचा भाजपात प्रवेश, ममतांना हादरा

तृणमूलच्या खासदाराचा भाजपात प्रवेश, ममतांना हादरा

नवी दिल्ली, ९ जानेवारी –

Saumitra Khan Joined Bjp

Saumitra Khan Joined Bjp

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौमित्र खान यांनी आज बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ममता बॅनर्जी यांना जोरदार हादरा बसला. दुसरीकडे पश्‍चिम बंगालमधील लोकसभा निवडणूक प्रचारास भाजपाला मात्र बळ मिळाले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर खान यांनी भाजपात प्रवेश केला. बंगालमध्ये लोकशाही नांदत नाही, येथे पोलिस राज असल्याची घणाघाती टीका त्यांनी भाजपा प्रवेशानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर केली.
देशभरातील तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास आहे. ते बंगालमध्ये बदल घडवून आणतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बंगालमध्ये लोकशाही नाही. नागरिक येथे मतदान करू शकत नाहीत. येथे केवळ पोलिसी अत्याचार होतात, असे त्यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ते बिश्‍नपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेसचे माजी नेते मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौमित्र खान यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा केली.
विकासामुळे बंगालमधील राजकारण बदलत आहे, असा दावा प्रधान यांनी यावेळी केला. विकास आणि भरभराटीच्या मुद्यावर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्राधान्य दिल्यामुळे पूर्वेत भाजपाची विश्‍वासार्हता आणि स्वीकारार्हता वाढत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील वातावरण भाजपाच्या बाजूचे आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रातील सत्ता परत प्राप्त करण्यासाठी पूर्वेतील राज्यांची महत्त्वपूर्ण मदत भाजपाला मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपा बंगालला प्राधान्य देत असून, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी येथे २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (35 of 1851 articles)

Kiren Rijiju
गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती, नवी दिल्ली, ९ जानेवारी - केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ) आणि कें द्रीय औद्योगिक सुरक्षा ...

×