ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सौदी आराम्कोकडून सहकार्‍याचा शोध

तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सौदी आराम्कोकडून सहकार्‍याचा शोध

•संयुक्त उपक्रम सुरू करण्यास उत्सुक
•रिलायन्स इंडस्ट्रीसह इतर कंपन्यांसोबत चर्चा,
नवी दिल्ली, २० फेब्रुवारी –

Oil Refinery

Oil Refinery

संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून भारतात तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारण्यासाठी रिलायन्स तसेच इतर कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती सौदी अरब येथील जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी सौदी आराम्कोेने आज बुधवारी दिली.
संयुक्त अरब अमिरात येथील भागीदार कंपनी अ‍ॅडनॉकसह सौदी अरबच्या या राष्ट्रीय तेल कंपनीने महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या मालकीच्या ३ लाख कोटी रुपयांच्या मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पात ५० टक्क्यांची भागीदारी केली आहे. भारतातील खनिज तेलाची मागणी कमी करण्यासाठी ही कंपनी येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. खनिज तेल शुद्धीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प असेल, हे विशेष.
कंपनीने भारतात केलेल्या गुंतवणुकीबाबत समाधानी असून, भागीदाराचा शोध घेतला जात आहे, असे सौदी आराम्कोेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन अल नासेर यांनी सांगितले. येथे सर्वकाही सुरळीत होईल, असे त्यांनी, ६० कोटी टन वार्षिक उत्पादन असलेला हा प्रकल्प रत्नागिरीहून स्थानांतरित करण्यावर भाजपा आणि शिवसेनेचे एकमत झाल्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
या प्रकल्पासाठी काही प्रमाणात उशीर होत असला, तरी आम्ही हा प्रकल्प निर्धारित अवधीमध्ये पूर्ण करू शकतो. या प्रकल्पाबाबत सकारात्मक हालचाली होत असल्याचे आम्ही ऐकले आहे आणि हा प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी, पर्यायी जागेचा विचार झाल्यास हा प्रकल्प २०२५ च्या निर्धारित मुदतीत उभारला जाईल का, या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
या प्रकल्पात सौदी आराम्को गुंतवणूक करणार असून, यासंदर्भातील करारावर मागील वर्षी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही केवळ रत्नागिरी येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करण्यापुरते मर्यादित राहणार नाही. त्यापुढील संधींचा लाभही घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
भारतात गुंतवणूक करण्यास सौदी आराम्कोला प्राधान्य आहे. या देशात मोठ्या प्रमाणात वृद्धीची शक्यता आहे. भारतात अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा विचारही आम्ही करीत आहोत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीसह इतर कंपन्यांसोबत चर्चा केली जात आहे. भारतातील मोठ्या प्रमाणात मागणी पाहता सौदी अरब या देशात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील खनिज तेलाची मागणी वाढली असून, सौदी आराम्कोे ८ लाख बॅरल खनिज तेलाची भारताला निर्यात करते. भारतातील तेलाची वाढती मागणीमुळे आम्हालाही संधी असल्याचे त्यांनी सांगितले. सौदी अरबचे खनिज तेल मंत्री खालिद अल-फलिह यांनी डिसेंबरमध्ये भारताला भेट दिल्यानंतर सौदी आराम्को रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत वाटाघाटी करीत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले होते.

Posted by : | on : 21 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (174 of 2216 articles)

Lt General Kjs Dhillon
लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच, श्रीनगर, १९ फेब्रुवारी - पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचाच ...

×