ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » ‘त्या’ पोलिस अधिकार्‍यांची पदोन्नती होणार रद्द

‘त्या’ पोलिस अधिकार्‍यांची पदोन्नती होणार रद्द

•ममता बॅनर्जींच्या आंदोलनात सहभाग,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी –

Mamata Banerjee Addresses A Press Conference

Mamata Banerjee Addresses A Press Conference

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय कारवाईविरोधात मागील रविवारी केलेल्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी पाच पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे. संबंधित अधिकार्‍यांना प्रदान केलेली सेवापदके काढून घेत सेवाज्येष्ठतेनुसार मिळणार्‍या पदोन्नतीही रद्द करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील रविवारी सायंकाळच्या सुमारास सीबीआय पथक कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कें द्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिस महासंचालक वीरेंद्र कुमार, आयुक्त राजीव कुमार यांच्यासह पोलिस उप संचालक सुरक्षा विनीत कुमार गोयल, उप संचालक कायदा आणि सुव्यवस्था अनुज शर्मा, पोलिस आयुक्त ज्ञानवंत सिंह, कोलकाताचे अतिरिक्त आयुक्त सुप्रतिम सरकार हे अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत बसलेले होते. त्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नजरेत आले आहेत.
दरम्यान, गृह मंत्रालयाने राजीव कुमार यांच्याविरोधात पहिली कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. यात त्यांना देण्यात आलेली सेवापदके काढून घेण्यात येणार आहेत. तसेच, सेवाज्येष्ठता यादीतून वगळण्यात येणार आहे.

Posted by : | on : 9 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (413 of 2399 articles)

Supreme Court 1
न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी - सर्वसामान्य वर्गवारीतील नागरिकांना सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देणार्‍या केंद्र सरकारच्या ...

×