ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘त्या’ विमानात मसूद अझहरसोबत डोवाल नव्हतेच!

‘त्या’ विमानात मसूद अझहरसोबत डोवाल नव्हतेच!

•राहुल गांधी पुन्हा तोंडघशी,
नवी दिल्ली, १२ मार्च –

Ajit Doval2

Ajit Doval2

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेच्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्याच्यासोबत कंदहारला गेले होते, हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप सुरक्षा यंत्रणेतील सूत्राने फेटाळून लावला आहे. मसूद अझहरच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. दहशतवादी हे विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे घेऊन गेले होते.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला त्यावेळी मसूद अझहरची सुटका करावी लागली होती. मसूदला ज्या विमाने कंदहारला नेण्यात आले त्या विमानात अजित डोवाल नव्हते, असे वरिष्ठ सूत्राने सांगितले. अजित डोवाल त्यावेळी गुप्तचर खात्याचे अतिरिक्त संचालक होते. मसूदच्या सुटकेच्या आधीच आयएसआय नियंत्रित अपहरणकर्ते आणि तालिबानी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी अजित डोवाल हे कंदहारला पोहोचले होते.
भारताचे त्यावेळचे तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंह हे मसूद अझहर, ओमर शेख आणि मुश्ताक झरगर या दहशतवाद्यांना घेऊन कंदहारला गेले होते. ओमर शेखने नंतर अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची हत्या केली. अपहृत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी वाजपेयी सरकारने मसूद अझहरची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विमानातील प्रवाशांची हत्या करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती.
मसूदची सुटका करण्याचा निर्णय चांगला होता की वाईट, यावर चर्चा होऊ शकते. पण त्यासाठी कुठल्याही अधिकार्‍यावर आरोप करता येऊ शकत नाही, असेही सूत्राने म्हटले आहे.

Posted by : | on : 13 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (47 of 2216 articles)

Uno United Nations Building
जोरदार मोर्चेबांधणी, नवी दिल्ली, १२ मार्च - पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय ...

×