ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट

►मून म्हणाले, परफेक्ट आहे,
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर –

Pm Modi Gifts Modijacket To South Koria President Moon J In

Pm Modi Gifts Modijacket To South Koria President Moon J In

विशेष सद्भावनेअंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांना मोदी जॅकेट भेट म्हणून पाठविले आहे. जुलै महिन्यात ते भारत दौर्‍यावर आले असता त्यांनी मोदी जॅकेट्सबाबत आपली आवड व्यक्त केली होती.
मोदी जॅकेट्स हे बिनाबाह्यांचे असतात आणि मोदी साधारणत: ते घालत असतात. हे जॅकेट्स पाठविल्याबद्दल मून यांनी मोदी यांचे आभार मानले असून जॅकेट्स परफेक्ट असल्याचे म्हटले आहे, असे वृत्त राष्ट्रीय वृत्त संस्था असलेल्या योन्हेपने दिले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून मून यांनी घातलेल्या जॅकेटसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या अंगावर हे जॅकेट्स शोधून दिसते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी काही सुंदर कपडे पाठविले. यात मोदी जॅकेट्सचा समावेश आहे. हे जॅकेट्स पारंपरिक भारतीय वेशभूषेचे आधुनिक रूप असून ते कोरियात सहज शिवले जाऊ शकते. ते अंगावर शोभून दिसते, असे ट्विट मून यांनी केले आहे.
सेऊल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचे मोदी यांचे ट्विट मी वाचले आहेत.
त्यांनी ते सारे ट्विट कोरियन भाषेत लिहिले आहेत. त्यांचे विचार ऐकून मी भावविभोर झालो आहे. मी पंतप्रधान मोदी यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन करतो, असेही मून यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (215 of 1905 articles)

Pm Modi With Italy Pm Conte
मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर - भारताने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या कौशल्याचा विस्तार करतानाच तंत्रज्ञान विकासावरही भर ...

×